चैत्र शुद्ध द्वादशीला तून पवित्र नद्यांचे जल घेऊन आलेल्या कावडींनी ‘श्रीं’ना जलाभिषेक (धार) घालण्याची परंपरा आहे.याच परंपरेतून आज या खळद पंचक्रोशीच्या संत तेल्या भुत्याच्या कावडीने जलाभिषेक केला. ...
पिपल्स युनियनने त्यानंतर माहिती अधिकार कायद्यातंर्गत या रेनबो संस्थेची माहिती मागितली. महापालिका प्रशासनाने त्यांना दिलेल्या उत्तरात रेनबो संस्थेचे कायदेशीर नोंदणी प्रमाणपत्र महापालिकेडे नसल्याचे म्हटले आहे. ...
नीरा डावा कालव्याचे उन्हाळी आवर्तन ११ मार्चपासून सुरू झाले आहे. या हंगामात लाभक्षेत्रात पाण्याचा सुयोग्य वापर होण्याकरता अनधिकृत पाणी वापर व उपसा करणाऱ्यांवर जलसंपदा विभागाच्या वतीने कायदेशीर कारवाई करण्यास सुरवात झाली आहे. ...
राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे जागतिक रंगभूमी दिनानिमित्त आयोजित चर्चासत्रात अतुल पेठे यांच्यासह ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती सुभाष, नाटककार आशुतोष पोतदार, रंगकर्मी रवींद्र सातपुते आणि अमर देवगावकर हे सहभागी झाले होते.‘ ...
सन २००२ मध्ये २३ गावांमध्ये काही जागांवर बीडीपीचे आरक्षण टाकण्यात आले.तिथे कसलेही बांधकाम करण्यास मनाई करण्यात आली. सर्व गावांमध्ये मिळून ९७८ हेक्टर जमिनीवर असे आरक्षण टाकण्यात आले. ...
संभाजी भिडे यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यात यावेत यामागणीसाठी भिडेंच्या सन्मान माेर्चाचे अायाेजन करण्यात अाले हाेते. माेर्चाला पाेलीसांनी परवानगी नाकारल्यामुळे अाेंकारेश्वर मंदिराजवळ नदीपात्रात ठिय्या अांदाेलन करण्यात अाले. ...
आर्थिक वर्षसंपण्यापूर्वी सर्व व्यवहारांची पूर्तता करण्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयात नागरिकांची मोठी गर्दी होते. मात्र, यंदा येत्या २९ मार्च रोजी महावीर जयंती असून ३० मार्चला गुड फ्रायडे निमित्त शासकीय सुट्टी आहे. ...