अखिल भारतीय खुल्या स्नूकर स्पर्धेत दिल्लीच्या अनुज उप्पल, मुंबईच्या शिवम अरोरा, क्यू मास्टर्स आनंद रघुवंशी, क्यू क्लबच्या ज्ञानराज सथपती व औरंगाबादच्या कृष्णराज अरकोड यांनी गुरूवारी उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. ...
शासनाने आतापर्यंत सात अध्यादेश काढले.परंतू, ते अध्यादेश फसवे ठरले आहेत, असा आरोप करीत येत्या ७ एप्रिलनंतर गनिमी काव्याने शासनाला हादरा देणार असा निर्धार मराठा आरक्षण संघर्ष समितीच्यावतीने करण्यात आला आहे, ...
शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे शासनाकडून मिळणारे अनुदान बिल मंजूर रक्कम अदा करण्यासाठी मेनन यांनी ५० हजार रुपयांची लाच मागितली होती. ...
मस्तानी नाव उच्चारल्यावर तुमच्या डोळ्यासमोर एक सुंदर स्त्री येत असेल तर जरा थांबा ! पुण्यात मस्तानी म्हटल्यावर केवळ व्यक्ती म्हणून नाही तर पदार्थ म्हणून नावाजला जातो. आपण वाचत आहात पिण्याच्या मस्तानीबद्दल ! ...
महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे साहित्य अनेक वर्षांपासून प्रकाशित झालेले नाही. राज्य शासनाने यापूर्वी महात्मा फुले गौरव ग्रंथ, महात्मा फुले समग्र वाङमय,शेतक-यांचा आसूड अशी अनेक पुस्तके प्रकाशित केली होती. ...