लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
एफटीआयआयमध्ये आंदोलनाची ठिणगी - Marathi News | The spark of agitation in FTII | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एफटीआयआयमध्ये आंदोलनाची ठिणगी

एक वर्ष विद्यार्थ्यांना टोलवाटोलवीची उत्तरे दिली जात असल्याचा आरोप करीत विद्यार्थ्यांना गुरुवारी आंदोलनाचे हत्यार उपसले. ...

असुविधांचा पाढा, प्रशासन धारेवर; महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सदस्यांकडून तीव्र भावना - Marathi News | Disagreements, administration; Emotion of the members in the General Meeting of the municipal corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :असुविधांचा पाढा, प्रशासन धारेवर; महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सदस्यांकडून तीव्र भावना

महापौर मुक्ता टिळक यांच्यासह सर्वच प्रमुख पदाधिकाऱ्यांनीदेखील कामे होत नसल्याचे सांगत हतबलता व्यक्त केली. ...

जवानांसाठी पाच हजार राख्या - Marathi News | Five thousand for the jaw | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जवानांसाठी पाच हजार राख्या

शिवसेना हडपसर महिला आघाडीच्या वतीने सीमेवरील सैनिक बांधवांसाठी पाच हजार राखी पाठवण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ...

किर्लोस्कर न्यूमॅटिकमधून १३१ कामगारांना कंपनीने तडकाफडकी काढले - Marathi News | The company has cracked down 131 workers from Kirloskar Pneumatic | Latest pune News at Lokmat.com

पुणे :किर्लोस्कर न्यूमॅटिकमधून १३१ कामगारांना कंपनीने तडकाफडकी काढले

किर्लोस्कर न्यूमॅटिक कंपनीमधील १३१ कामगारांना काढण्यात आल्याने त्यांनी कंपनीसमोर गेले चार दिवसांपासून आंदोलन सुरू केले आहे. ...

बीआरटीएस मार्ग : निगडी ते दापोडीदरम्यानची कामे अपूर्णावस्थेत - Marathi News | BRTS route: The work between Nigdi and Dapodi is inimitable | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बीआरटीएस मार्ग : निगडी ते दापोडीदरम्यानची कामे अपूर्णावस्थेत

मेट्रोच्या कामामुळे बीआरटीएसला अडथळ्यांची शर्यत आहे. ...

ध्वजवंदनच नाही; सरपंच, ग्रामसेवकावर कारवाईची मागणी - Marathi News | Not only the flag; Demand for action on Sarpanch, Village Sewak | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ध्वजवंदनच नाही; सरपंच, ग्रामसेवकावर कारवाईची मागणी

मेटपिलावरे ग्रामपंचायतीतील प्रकार; तहसीलदांराना दिले निवेदन ...

पारगावला ३0 झोपड्यांवर वन विभागाची कारवाई - Marathi News | Forest Department's action on 30 huts of Paraguay | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पारगावला ३0 झोपड्यांवर वन विभागाची कारवाई

३० झोपड्या जेसीबीच्या साह्याने जमीनदोस्त ...

आरक्षणासाठी बारामतीत रामोशी समाजाचा मोर्चा - Marathi News | Baramati Ramoshi Samaj's Front for Reservation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आरक्षणासाठी बारामतीत रामोशी समाजाचा मोर्चा

रामोशी समाजाचा एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्यासाठी रामोशी समाजाच्या वतीने शहरातील प्रशासकीय भवन येथे मोर्चा काढण्यात आला ...

महिला सुरक्षा समित्या स्थापन करणार - Marathi News | The women security committees will be set up | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिला सुरक्षा समित्या स्थापन करणार

प्रत्येक शाळा- महाविद्यालयांत विद्यार्थी समिती तयार करण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली. ...