पृथ्वीराज विशाल चव्हाण (वय १२) असे मृत मुलाचे नाव आहे. १८ आॅगस्टला सकाळी सहाच्या सुमारास मुंबई-बंगळुरू हायवे सर्व्हिस रोड लगतच्या जॉगिंग ट्रॅकवर तो सायकल खेळत होता. या वेळी तेथील विजेच्या खांबाचा शॉक बसून त्याचा जागेवरच मृत्यू झाला. ...
गणेश मंडळांना विविध परवानग्या देण्याचे काम येत्या सोमवार पासून सुरू करण्यात येणार असून, यासाठी महापालिकेत एक खिडकी योजना सुरू करण्यात येणार आहे. उच्च न्यायालयाने घालून दिलेले निर्बंध पाळून गणेशोत्सव साजरा करावा, असे ...
अनधिकृत बांधकामात समाविष्ट सर्व जणांवर कारवाई करून काळ्या यादीत टाकण्याची कार्यवाही पीएमआरडीएच्या वतीने केली जाणार आहे. तसेच अजामीनपात्र गुन्हा दाखल करून ३ वर्षांच्या कारावासाची शिक्षा देखील या कायद्यान्वये आहे. ...
पीवायसी हिंदू जिमखाना क्लबतर्फे आयोजित व पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेनेखाली होत असलेल्या डॉ. प्रमोद मुळ्ये स्मृती पुणे जिल्हा मानांकन अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेत ईशा जोशी हिने दुहेरी विजेतेपद पटकावले. शौनक शिंदे, आदर्श गोपाळ आपापल्या ग ...
मेट्रोच्या भुयारी मार्गातून जमिनीवर येणाऱ्या स्थानकांसाठी काही खासगी जागामालकांची जागा संपादन करण्यात येणाऱ्या अडचणींसह भूसंपादनासाठी भेडसावणाऱ्या समस्यांचा निपटारा करण्यासाठी महापालिका आयुक्त ...
परिसरात शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती करत असून यूपीएससी, एमपीएससी, लॉ, पीएचडी, उच्चशिक्षण घेत असणाऱ्या, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना व वाचकप्रेमींसाठी पुस्तकरूपी भांडार म्हणून वानवडीमध्ये ई-ग्रंथालय लवकरच सुरू होणार आहे. ...
अतिवृष्टीने केरळमध्ये हाहाकार माजला असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. महापुराने उद्ध्वस्त झालेल्या केरळला देशभरातून मदतीचा ओघ सुरू आहे. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनीदेखील केरळमधील बांधवांना मदतीचा हात दिला आहे. ...
सध्या शहरांमध्ये नव्हे तर देशांमध्ये विविध प्रकारच्या लुटमारीमुळे किंवा फसवेगिरीमुळे तसेच आॅनलाइन फसवेगिरीमुळे शहरातीलच नव्हे तर देशातील नागरिक हैराण आहेत. यावर आळा बसावा म्हणून पोलीस प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. ...