पुणे विभागातील पासपोर्ट प्रक्रिया सुरळीत करण्यात चोख भूमिका बजावणारे व सध्या इंडियन कौन्सिल आॅफ कल्चरल रिलेशन विभागाचे संचालक अतुल गोतसुर्वे यांची नुकतीच उत्तर कोरियाचे राजदूत म्हणून नियुक्ती झाली आहे ...
सर्व्हिसेस स्पोर्ट्स कंट्रोल बोर्डच्या आणि आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटच्या संयुक्त विद्यमाने आणि भारतीय तिरंदाजी महासंघाच्या मान्यतेने राष्ट्रीय तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेला गुरुवारी पुण्यात दिमाखात सुरवात झाली. ...
छोट्या गोष्टीही अनेकदा चर्चेत असतात. मग जेव्हा दबंग सलमान खानला शिक्षा होते तेव्हा चर्चा तो बनता है. याच विषयावर तरुणांच्या प्रतिक्रिया खूप काही सांगून जातात. ...
शिक्रापूर ( ता. शिरूर) येथील यात्रा कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र करंजे यांच्यावर आज पहाटेच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार करून त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी लांबविली असल्याची घटना घडली आहे. ...
मुंबई -पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर देहूरोड येथील लोहमार्ग उड्डाणपूलावरुन निगडीहून वडगाव मावळ येथे निघालेल्या पीएमपी बसने उतार रस्त्यावर मोटार व दोन दुचाकींना ठोकले. ...
पुणे : पेन्शनरांचे शहर, शिक्षणाचे माहेरघर, सांस्कृतिक राजधानी अशी पुण्याची असलेली ओळख आता दुचाकीकरांचे शहर अशीच करुन द्यावी लागेल. शहरातील नोंदणीकृत वाहनांची संख्या ३६ लाख २७ हजार २८० वर पोहचली असून, त्यात दुचाकींची संख्या तब्बल २७ लाख ३ हजार १४७ इत ...