इंदापूर शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक १ व २ ची इमारत अतिशय जीर्ण होऊन मोडकळीस आली आहे. इमारत पूर्णपणे जीर्ण झाली असून शाळेच्या वºहांड्यात एकही फरशी व्यवस्थित राहिली नाही. ...
काँग्रेस पक्षाचे नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी नियोजनबद्ध पद्धतीने २0 वर्षांत इंदापूर तालुक्याचा विकास केला आहे, त्यांच्याकडे विकासाचे ‘व्हिजन’ आहे. ...
केरळमध्ये आलेल्या पूरस्थितीमध्ये अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. त्यांना सरकारी पातळीवर मदत सुरू झाली आहे. पण तेथे रोजच्या गरजेच्या वस्तूंची सध्या वणवण आहे. ही गरज ओळखून नीरा किराणा भुसार व्यापारी असोसिएशनने ...
दौंड येथे पोलिसाला केलेल्या मारहाणी प्रकरणी आरोपीची बाजू घेणाऱ्या एका पोलिसाने मारहाण झालेल्या पोलिसाला दमबाजी केल्याची माहिती पुढे आली आहे. दौंड येथील अमजद शेख इंदापूर पोलीस स्टेशनला कार्यरत आहे. ...