महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांची नुकतीच पदोन्नतीवर केंद्रात बदली झाली आहे. बदली होऊन देखील त्यांनी आयुक्त पदाचा भार सोडला नव्हता. परंतु गुरुवारी (दि.५) रोजी अखेर कुणाल कुमार यांना आयुक्तपदावरून पदमुक्त झाले. ...
पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे पाणी सध्या सुरू असून, ऐन उन्हाळ्यात ओढ्यावरील बंधारे दुथडी भरून वाहत आहेत. ऐन उन्हाळ्यात पावसाळा असल्याचा भास होऊ लागला आहे. ...
जिल्ह्यातील १६ कारखान्यांपैकी ६ कारखान्यांची धुराडी बंद झाली आहेत. सर्व कारखान्यांनी मिळून १ कोटी ६ लाख मे.टन उसाचे गाळप करून, १ कोटी १९ लाख क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन घेतले आहे. ...
संत तुकाराममहाराज पालखीमार्गाच्या चौपदरीकरणाचे काम केंद्र शासनाच्या सडक परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाने हाती घेतलेले असून, देहू पालखीमार्गाचे पाटस-वासुंदे-बारामती बाह्यवळणाच्या राष्ट्रीय महामार्ग ६५च्या चौकापासून सुरू होणाऱ्या रस्त्यासाठी ...
शिधापत्रिकेत आॅनलाइन पद्धतीने आधार कार्ड जोडणीचे कामकाज अंतिम टप्प्यात आले आहे. एकूण हे कामकाज ९० टक्क्यांवर गेले असल्याची माहिती पुरवठा निरीक्षक महादेव भोसले यांनी दिली. ...
निधीअभावी रखडलेली बृहन् बारामती पाणीपुरवठा योजना तीन टप्प्यांमध्ये राबविण्यात येणार आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यासाठी ४० कोटी रुपयांच्या खर्चाच्या कामाला शासनाने मंजुरी दिली आहे. ...
येथील रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनला कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसाने आपल्या जिवाची पर्वा न करता पाण्याच्या डोहात बुडणा-या एका ७ वर्षाच्या मुलाचे प्राण वाचविले. ...
कीटकनाशकांची विनापरवाना वाहतूक व साठवणूक करणे. बनावट लेबल लावून मुदतबाह्य झालेली कीटकनाशके विक्रीकरिता साठवलेली आढळून आल्याने व सदर कीटकनाशके प्रयोगशाळेत तपासणी केल्यानंतर अप्रमाणित म्हणून अहवाल आल्यानंतर मुलूंड (मुंबई) येथील कीटकनाशक उत्पादन करणाऱ्य ...
कुरकुंभ (ता.दौंड) येथील औद्योगिक क्षेत्रामधील आॅनर कंपनीच्या विरोधात यामध्ये काम करीत असणाऱ्या नऊ कामगारांना कामावर परत घेणे, चार वर्षांचा पीएफ मिळणे व अन्य काही मागण्यांकरिता कामगार कंपनीच्या परिसरात चक्री उपोषणाला बसले असून हक्क मिळेपर्यंत माघार घे ...