पुणे वन्यजीव विभागांतर्गत येणाऱ्या नान्नज, करमाळा आणि रेहकुरी येथे अनुक्रमे २५० ते ३०० च्या आसपास व ५०० काळविटे आढळतात. माळढोक पक्षी आणि काळवीट यांचे एक खास वैशिष्ट्य आहे. ...
महाराष्ट्र शासनाने डिसेंबर २०१३ मध्ये जादूटोणाविरोधी कायदा मंजूर केला. या कायद्याचा प्रचार आणि प्रसार करण्याचा उद्देशातून राज्य सरकारने १२ आॅगस्ट २०१४ रोजी जादूटोणाविरोधी कायदा प्रचार आणि प्रसार अंमलबजावणी समितीची स्थापना केली. ...
‘पीअॅटपी’ हा छायाचित्रकारांचा २००६ साली सुरु झालेला अनौपचारिक ग्रुप असून, यामध्ये सात हजारांपेक्षा जास्त छायाचित्रकार जोडले गेले आहेत. हे सर्वजण मिळून दरवर्षी ‘दृष्टीकोन’ या छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करतात. ...
कोरेगाव भीमा दंगलप्रकरणी येरवडा मध्यवर्ती कारागृहात असलेले हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांच्याशी कारागृहात एका व्यक्तीची गोपनीय पद्धतीने भेट घडविण्यात आली आहे. ...
अर्जात तांत्रिक चूक दाखवित उच्च व तंत्र शिक्षण विभागाने कर्णबधिरांसाठीच्या महाविद्यालयाची मान्यता रोखली आहे. विशेष म्हणजे, त्रुटींची पूर्तता करून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत शिक्षण विभागाला प्रस्ताव पाठवूनही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आ ...
महापारेषण मनोऱ्याच्या (टॉवर लाईन) वीजवाहिन्यांची उंची वाढविण्याच्या नियोजित कामामुळे २२० केव्ही क्षमतेच्या दोन वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा गुरुवारी (दि. ५) सकाळी ७ वाजता बंद ठेवण्यात आला होता. ...
कलाकार कलेच्या प्रेमाखातर आणि स्वत:च्या आनंदासाठी साधना करीत असतात. कलाकारांना महापालिकेकडून सन्मानाची, त्यांच्या कामाची बूज राखली जावी, एवढीच अपेक्षा असते. दिग्गजांच्या नावाचा सन्मान मिळणे, ही कलाकारांसाठी जगण्याची पुंजी असते. ...
न्यायालयाच्या आदेशाने महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या ११ गावांमधील समस्या जाणून घेण्यासाठी, तेथील कामांचे नियोजन करण्यासाठी महापालिका प्रशासन व पदाधिकाऱ्यांनी बैठक घेतली खरी, मात्र या गावांमधील पुढा-यांनी ‘कामांच्या निविदा कधी प्रसिद्ध करणार’ व ‘न ...