आंबेगाव तालुक्यातील गरीब, कष्टकरी यांच्या विविध प्रश्नांसाठी अखिल भारतीय किसान सभेने तहसील कचेरीवर मोर्चा काढला. रोजगार हमी योजनेच्या कामांचे ‘शेल्फ’ काढले जावे, कामे उपलब्ध व्हावीत, ही मुख्य मागणी होती. ...
चौफुला (ता. दौंड) येथे चार महिन्यांपूर्वी दुकानदाराला पिस्तुलाचा धाक दाखवून ५० हजार रुपयांची रोकड व दोन मोबाईल लुटणा-या चार आरोपींना पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने पकडले आहे. ...
कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील भीमा नदीवरील कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा मोठ्या प्रमाणावर गळत असल्याने ऐन नदीपात्रातील पाणीसाठा खालावला. सध्या बंधारा कोरडा ठणठणीत पडला आहे. ...
आळंदी नगर परिषद हद्दीतील मालमत्ताधारकांनी नगर परिषदेने दिलेल्या देयकाप्रमाणे तत्काळ करांचा भरणा करून नगर परिषदेला सहकार्य करावे; अन्यथा जप्तीची कारवाई करण्यात येईल, असे आवाहन मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी केले आहे. ...
वाढदिवसाला बोलावले नसल्याचा राग मनात धरून काटी (ता. इंदापूर) येथे पाच जणांना तलवारी, सत्तूर, लोखंडी पाईप, काठ्यांनी बेदम मारल्याच्या आरोपावरून दहा जणांविरुद्ध गुरुवारी (दि. ५) रात्री उशिरा इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. ...
गेल्या १५ वर्षांपासून नीरा-देवघर धरणग्रस्तांचे विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरूआहे. मात्र, यापुढील काळात मुख्यमंत्र्यांबरोबर धरणग्रस्तांची बैठक घेऊन प्रलंबित प्रश्न सोडविले जातील. मी शेवटपर्यंत तुमच्याबरोबर राहीन, असे आश्वासन आमदार संग्राम थोपटे यांनी ...
संरक्षणक्षेत्रात आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने सरकारतर्फे आज जी काही पावले उचलली जात आहेत, त्यात पुण्याचे महत्त्वाचे योगदान असेल. लोहगाव विमानतळाचे सामरिक महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्याच दृष्टीने नव्याने होत असलेल्या पुरंदर विमानतळाकडे पाहणे गरजेचे आ ...
महापालिका हद्दीतील इयत्ता नववीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना दहावीच्या खासगी शिकवणीसाठी शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी समाज विकास विभागातर्फे विविध योजना राबविण्यात येतात. त्यात दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृ ...