लोकांना आज अनेक प्रश्नांना तोंड द्यावे लागत आहे, मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी लोकांमध्ये जावे. त्यांचे प्रश्न समजून घ्यावेत, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी केले. ...
मागील काही वर्षांत नवीन बस ताफ्यात न झाल्याने पुणे महानगर परिवहन महामंडळाची बससेवा ‘म्हातारी’ होऊ लागली आहे. निम्म्याहून अधिक बसेस ९ वर्षे मार्गावर धावत असून अखेरच्या घटका मोजत आहे. ...
एका नव्या संशोधनातून प्राचीन सिंधू संस्कृती आणि हडप्पा- मोहेंजोदडो ही शहरे साडेपाच हजार वर्षांपूर्वीची नसून, आठ हजार वर्षांंपूर्वीची असल्याचे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. ...
पुणे जिल्ह्यातील कुरुळी ( ता.खेड ) येथील यात्रेनिमित्त झालेल्या फटाक्यांच्या आतषबाजीत एक २५ वर्षांचा युवक गंभीररीत्या भाजून जखमी झाला असल्याची दुर्दैवी घटना आज रविवार ( दि. ८ ) रोजी रात्री अकरा वाजून पाच मिनिटांनी घडली आहे. ...
भारतीय विचार साधनेतर्फे अशोक इनामदार लिखित ‘अनासक्त कर्मयोगी - पाच सरसंघचालक’ या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी पेरुगेट प्रशालेत करण्यात आले. त्यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अ.भा.संपर्क प्रमुख अनिरुध्द देशपांडे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वाटचा ...
लहानग्यांच्या चेहऱ्यावर अानंद फुलविणाऱ्या पुण्यातील पेशवे उद्यानातील फुलराणी या ट्रेनने अाज 62 वर्षे पुर्ण केली. त्यानिमित्त या ट्रेनला फुलांनी तसेच फुग्यांनी सजविण्यात अाले हाेते. ...
सध्या सगळीकडे उन्हाचा कडाका वाढत आहे. या उन्हामुळे अनेक आजारांना सामोरे जावे लागते. त्यामुळे या उन्हाळा सुसह्य करण्यासाठी आयुर्वेदातील काही खास टिप्स. ...