पुणे कँटोन्मेंट बोर्डाची जानेवारी २०१५ मध्ये निवडणूक झाली होती. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे पाच नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे प्रत्येक नगरसेवकाला उपाध्यक्षपद भूषवता यावे यासाठी पक्षाने रोटेशन पध्दत सुरू केली. ...
भाजपा सरकारच्या डिझेल पेट्रोलची दरवाढ, दलितांवरील वाढते अन्याय आदी धोरणांचा व निष्क्रियतेचा निषेध नोंदविण्याकरिता कॉग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिल्लीत पुकारलेल्या एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाला पाठिंबा देण्याकरिता लोणावळा शहर कॉग्रेसच्या वत ...
'साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीपासून अनेक साहित्यिक दूर राहतात. समाजमानस लक्षात घेऊन संमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ साहित्यिकाला सन्मानपूर्वक देण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. ...
पुणे वाहतूक पाेलिसांनी ६ फेब्रुवारी ते १९ मार्च या कालावधीत केलेल्या नाकाबंदीमध्ये नियम माेडणाऱ्या वाहनचालकांकडून १ कोटी ३७ लाख २१ हजार रुपये इतका दंड वसून केला अाहे. ...
देशभरातील आयआयटी आणि आभियांत्रिकी महाविद्यालयांतील प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय स्तरीवरील जेईई मुख्य परीक्षेत यंदा गणिताच्या प्रश्नांची काठीण्य पातळी अधिक होती. ...
‘विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव’ पुरस्काराची रक्कम आॅनलाइन पद्धतीने देण्यात आली आहे, तसेच आतापर्यंत राज्यातील २४ हजार १७७ पात्र वृद्ध कलावंतांचे मानधन बँक खात्यात जमा केल्याचे स्पष्टीकरण सांस्कृतिक कार्य विभागाने दिले आहे. ...
सन- १८६४मध्ये महाराष्ट्रतून जाऊन मॉरिशस येथे स्थायिक झालेल्या भोसले, गायकवाड यांच्या पाचव्या पिढीतील ३० सदस्य खंडेरायाच्या जेजुरीत आठवड्यापूर्वी आले असून, जेजुरीतील मल्हार गौतमेश्वर (छत्री मंदिर) प्रांगणात शनिवारी (दि. ७) रात्रीपासून ते रविवारी पहाटे ...