जिल्हा परिषदेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत कामधेनू योजनेच्या अंमलबजवणीबाबत अक्षरक्ष: वाभाडे काढल्यानंतर त्याची चौैकशी सुरू असताना कृषी आणि पशुसंवर्धन विभागाने मात्र या योजनेमुळे दूध उत्पादनाचा टक्का वाढल्याचा दावा केला आहे. ...
प्रवाशांचा प्रवास आरामदायी, सुखकर व्हावा यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) काही मार्गावर सुरू केलेल्या वातानुकूलित बससेवेला प्रवाशांकडून थंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे. ...
मराठा चेंबर आॅफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अॅण्ड अॅग्रीकल्चरच्या (एमसीसीआयए) वतीने आठवी आणि दहावी पास उमेदवारांना रोजगाराभिमुख कौशल्य शिक्षण देण्यात येणार आहे. ...
देशातील काँग्रेस व भारतीय जनता पार्टी या प्रमुख राजकीय पक्षांनी एकमेकांच्या विरोधात उपोषणाचे शस्त्र परजले आहे. काँग्रेसच्या जिल्हा व शहर शाखांच्या वतीने केंद्र व राज्य सरकारला जातीयवाद रोखण्यात अपयश आले म्हणून राज्यस्तरावर उपोषण करण्यात आले ...
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे आंदोलन सोमवारी स्थगित झाल्यामुळे आता बारावीचा निकाल वेळेवर लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. उद्यापासून नियामक (मॉडरेटर्स) तपासलेल्या उत्तरपत्रिका बोर्डाच्या कार्यालयात जमा करण्यात येणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य ...
लोहगाव विमानतळावरून अवैधरीत्या सोन्याची तस्करी करणाऱ्या दोन प्रवाशांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून तब्बल ४६ लाख रुपये किमतीचे सोने जप्त करण्यात आले. सोमवारी ही कारवाई करण्यात आली. ...