लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
वाहतूक पाेलीसांनी दिले अनेकांना जीवनदान - Marathi News | pune traffic police gave new life to many by green corridor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाहतूक पाेलीसांनी दिले अनेकांना जीवनदान

पुणे वाहतूक शाखेकडून अवयव प्रत्याराेपणासाठी घेऊन येणाऱ्या अॅम्ब्युलन्सला वाट माेकळी करुन देण्यासाठी ग्रीन काॅरिडाॅर तयार करण्यात येत अाहे. गेल्या वर्षभरात वाहतूक शाखेकडून असे 22 ग्रीन काॅरिडाॅर करण्यात अाले अाहे. ...

कला साक्षरतेच्या समृद्धतेसाठी पुण्यातील कलाकार एकाच छताखाली  - Marathi News | Artists from Pune under one group for literacy art richness | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कला साक्षरतेच्या समृद्धतेसाठी पुण्यातील कलाकार एकाच छताखाली 

सिनेमा, क्रिकेट, संगीत, साहित्याप्रमाणे रंगाचे भावविश्व रसिकांना श्रीमंत करेल, या भावनेतूनच सुमारे सव्वाशे कलाकार एकत्र येऊन रंगबेरंगी कलाकृतींचा खजिना रसिकांसाठी घेऊन येत आहेत. ...

राष्ट्रवादी विरोधात भाजपही मैदानात, मुंडेंच्या आरोपांना बापटांचे प्रत्यत्तर - Marathi News | conflict between girish bapat and dhananjay munde | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राष्ट्रवादी विरोधात भाजपही मैदानात, मुंडेंच्या आरोपांना बापटांचे प्रत्यत्तर

भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकीय युद्धात आता धनंजय मुंडे विरुद्ध गिरीश बापट यांच्या संघर्षाची भर पडली आहे. मुंडे यांच्या आरोपांना बापट यांनी तितक्याच ताकदीने उत्तर दिले आहे.  ...

कृषी पदव्युत्तर सीईटीचा शुक्रवारी निकाल - Marathi News | Agricultural Master CET' exam Result on Friday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कृषी पदव्युत्तर सीईटीचा शुक्रवारी निकाल

महाराष्ट्र कृषी विद्यापीठे परीक्षा मंडळामार्फत दि. २३ ते २५ मार्च या कालावधीत सीईटी घेण्यात आली होती. एकुण १८ हजार ३७८ विद्यार्थ्यांना या सीईटीसाठी अर्ज केले होते. ...

या सोप्या टिप्सने व्हॉट्सअॅप वापरा मराठीत - Marathi News | use whatsapp in Marathi language | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :या सोप्या टिप्सने व्हॉट्सअॅप वापरा मराठीत

व्हॉट्सअॅप स्थानिक भाषेत वापरताना अडचण येते का? या प्रश्नाचे उत्तर होय असेल तर, पुढील माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. ...

पेट्रोल पंपावर सिगारेट ओढू नको सांगणाऱ्या कर्मचाऱ्याला मारहाण, रोख रक्कमही लुबाडली - Marathi News | petrol pump worker bitten and cash theft by three person | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पेट्रोल पंपावर सिगारेट ओढू नको सांगणाऱ्या कर्मचाऱ्याला मारहाण, रोख रक्कमही लुबाडली

पेट्रोल पंपावर सिगारेट ओढू नकोस असे सांगणाऱ्या एका कर्मचाऱ्याला मारहाण करत त्याच्याकडील रोख रक्कम देखील हिसकावली. ...

अनाथ, वंचित मुलांना मामाच्या गावची सफर - Marathi News | summer vacation trip for Orphaned children | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अनाथ, वंचित मुलांना मामाच्या गावची सफर

पुण्यातील सेवा मित्र मंडळाच्या वतीने अनाथ, वंचित मुलांना मामाच्या गावची सफर घटविण्यात येणार अाहे. अनाथ मुलांना पुण्यातील विविध प्रेक्षणीय स्थळे दाखविण्यात येणार अाहेत. तसेच या मुलांसाठी विविध मनाेरंजनाचे कार्यक्रमही अायाेजित करण्यात येणार अाहेत. ...

पुण्यात भाजपाच्या लाक्षणिक उपोषणाचा उडाला फज्जा; आमदारांचा सँडविच-मिठाईवर आडवा हात - Marathi News | Fiasco of BJP's fast.BJP MLA ate Sandwich and Sweets | Latest pune Videos at Lokmat.com

पुणे :पुण्यात भाजपाच्या लाक्षणिक उपोषणाचा उडाला फज्जा; आमदारांचा सँडविच-मिठाईवर आडवा हात

काँग्रेसमुळेच अधिवेशनाचा अमूल्य वेळ वाया गेला, असा भाजपचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर देशभरातील भाजपाच्या खासदार आणि आमदारांकडून लाक्षणिक उपोषण ... ...

रहाटणीत हॉटेलच्या सुरक्षारक्षकांकडून ग्राहकाला मारहाण - Marathi News | hotel security guard assaulted to customer at rahatni | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रहाटणीत हॉटेलच्या सुरक्षारक्षकांकडून ग्राहकाला मारहाण

रहाटणी येथील एका हॉटेलमध्ये फिर्यादी आपल्या मित्र मैत्रिणींसोबत गेले होते. त्यावेळी हॉटेल व्यवस्थापकांनी हॉटेल बंद करण्याची वेळ झाली आहे असे सांगून जेवण देण्यास नकार दिला त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. ...