केवळ पैशांनी नद्या स्वच्छ होणार नाहीत. त्यासाठी आपल्यातील व्यवहार, संस्कार आणि आत्मदृष्टीमध्ये परिवर्तन झाले पाहिजे. तरच आपली नदी स्वच्छ होऊ शकेल, नदीला समजून घेत नदीवर प्रेम करा. आमच्या पाण्यावर अदानी व अंबानीला हक्क गाजवू न देण्याचा संकल्प आपण केला ...
घरच्यांचा व सहकाºयांचा पाठिंबा आणि सरावादरम्यान केलेले योग्य नियोजन यामुळे गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत एक सुवर्ण व एक रौप्यपदक जिंकू शकले, असे महाराष्ट्राच्या ‘गोल्डन गर्ल’ तेजस्विनी सावंतने सांगितले. ...
प्रत्येकाला आपल्या शहराविषयी प्रेम वाटते. मीही त्याला अपवाद नाही. पुणे हे खास शहर असल्याचे कुणी गमतीनं, तर कुणी गंभीरपणे म्हणतात. मला विचाराला तर हे शहर अनेक अर्थांनी आदर्श आहे. ...
भारतमाता की जय, जय शिवाजी जय भवानी, वंदे मातरम् या घोषणांनी रविवारी पुणे येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुवर्ण व रौप्यपदकविजेत्या नेमबाज तेजस्विनी सावंतचे जल्लोषात स्वागत झाले. ...
देवराम हा रंगकाम करतो़ कोमल या वडारवाडीत धुणेभांड्यांची कामे करीत असत़. गेल्या काही दिवसांपासून तो पत्नी कोमल हिच्या चारित्र्याचा संशय घेत होता़. देवरामने कोमल हिला रविवारी दुपारी घरापासून जवळ असलेल्या हनुमान टेकडीवरील पॅगोडाच्या जवळ घेऊन गेला़ तेथे ...
वाढत्या उन्हाळ्यात प्राण्यांना उष्णतेचे विकार होऊ नयेत म्हणून कात्रजच्या प्राणिसंग्रहालयात प्राण्यांसाठी कुलर, स्प्रिंकलर्स लावण्यात आले आहेत. इतकेच नव्हे तर ठराविक वेळेने या प्राण्यांना तलावात डुंबण्यासाठीही बाहेर काढले जाते. ...
सकाळी झालेल्या भांडणाची पोलीस ठाण्यात तक्रार दिली या कारणावरून एका सराईत गुन्हेगाराने आपल्या ११ साथीदारांच्या मदतीने चार तरुणांना कोयता, तलवार, चाकू, लोखंडी गज, बॅट, स्टंप व पाइपच्या साहाय्याने जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला असून यांमध्ये एकजण गंभीर ...
यंदा तूरीचे उत्पादन चांगले झाल्यामुळे पुरवठा विभागाने सर्व शिधापत्रिकाधारकाला स्वस्त धान्य दुकानात तुरडाळ विक्रीसाठी ठेवण्याचा निर्णय घेतला. परंतु, ‘रेशनची डाळ शिजत नाही’, अशी काही नागरिकांची चुकीची धारणा झाली आहे. ...
आपण इंग्लडला राहत असून परदेशातून गिफ्टचे पार्सल पाठविण्याचे आमिष दाखविले़. हे पार्सल घेण्यासाठी त्यांना मोबाईलवर फोन करुन २७ हजार रुपये एका बँक खात्यावर भरायला सांगितले़. त्याप्रमाणे त्यांनी पैसे भरले़ . ...
वाहनाची मालकी दर्शविणारे कागदपत्र म्हणजे आरसी बुक. पुर्वी ते कागदाच्या स्वरुपात दिले जात होते. आता स्मार्टकार्ड स्वरुपात आरसीबुक दिले जाते. बऱ्याच वाहनमालकांना दिलेल्या पत्त्यावर आरसी कार्ड मिळतच नाहीत. ...