कठुआ आणि उन्नाव येथील झालेल्या बलात्कार व निघृण खून प्रकरणाचे पडसात देशभरात उमटत आहे. या घटनांच्या निषेधार्थ फर्ग्युसन रस्त्यावरील गुडलक चौकात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच बलात्काराच्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी विविध घटनांच्या वतीने गुडलक चौक ते ...
तो केवळ आठ वर्षांचा असून, रुग्णालयात उपचार घेत आहे; परंतु त्याला आता या जगात एकट्यालाच जगावे लागणार आहे. कारण, त्याच्या आईवडिलांसोबतच भावाचाही मृत्यू झाल्याने तो आता एकाकी रूग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. ...
अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर मार्केट यार्डमध्ये आंब्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. या हंगामातील हापूस आंब्याची चव घेण्यासाठी पुणेकर तयारीत असतानाच सध्या मार्केट यार्ड व शहराच्या गल्ली-बोळात आंबे विक्रेत्यांकडून रत्नागिरी, देवगड हापूसच्या नावाखाली ...
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्यातील कायदेतज्ज्ञ, पत्रकार, तत्त्वज्ञ, राजकारणी समजून घेऊन त्यांचे विचार आपण आचरणात आणावेत. तरुणांनी बाबासाहेबांना अभिप्रेत कार्य उभारण्यासाठी शिक्षणाकडे गांभीर्याने पाहायला हवे. तरुणाच्या मा ...
श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड कामगार हाऊसिंग सोसायटी आणि पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचा गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या सीमाभिंतीच्या वादावर अखेर पडदा पडला. बाजार समितीने जमिनीच्या विकसकास सीमाभिंत बांधण्यास, तसेच काम करण्यास अडथळा करू नये ...
संरक्षणासाठी आपण पोलिसांकडे धाव घेतो. अन्यायाच्या विरोधात न्यायालयाचे दार ठोठावतो. समाजात राहत असताना येणाऱ्या विविध प्रश्नांच्या उत्तरासाठी शासनाकडे दाद मागतो. मात्र यापैकी कुणाकडूनही दखल न घेतली गेल्यास लोक आपले गा-हाणे वृत्तपत्रांकडे मांडतात. त्या ...
भामा आसखेड धरणातून पाण्याचे आवर्तन का सोडले? हे विचारण्यासाठी गेलेल्या प्रकल्पग्रस्त १९ शेतकऱ्यांसह अनोळखी १०० जणांवर गेल्या शनिवारी गुन्हे दाखल करण्यात आले होते. ‘गुन्हे मागे घ्या, नाही तर आम्हाला अटक करा,’ अशी जोरदार मागणी करीत धरणग्रस्त शेतकºयांनी ...
इंदापूर तालुक्याच्या पश्चिमेकडील भागातील नदीच्या पाण्यावर अवलंबून असणारºया शेतकºयांना उपोषण करूनही शासन दरबारी काळ्या पाण्याची शिक्षा भोगावे लागत आहे. गेल्या तीन महिन्यांपासून नदी कोरडी ठणाठणीत पडल्याने नदीला वाळवंटाचे स्वरूप आलेले आहे. ...
राज्यभरातील शिक्षक बदल्यांची मागील वर्षी रद्द केलेली बदली प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने सर्वसमावेशक बदल्यांसाठी राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. त्यामुळे शिक्षक बदल्यांचा वाद पुन्हा पेटला आहे. प्राथमिक शिक ...
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारत देशाला घटनेद्वारे मौलिक अधिकार देऊन सर्वांना माणूस म्हणून जगण्याचा नवा अधिकार देत सर्व समजाचा उद्धार केला आहे. आज जगात बाबासाहेबांच्या विचारावर अभ्यास केला जात असल्याने जगात आदर्श घटनाकार म्हणून नावलौकिक आहे ...