पुणे येथील हवामान विभागाने विकसित केलेल्या मान्सून मॉडेलनुसार यंदा ९९ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे़.हवामान विभागाने यंदाच्या मान्सूनचा अंदाज सोमवारी दिल्लीतून जाहीर करण्यात आला़. ...
प्रकृती अस्वस्थ असलेल्या व्यक्तीला निष्कारण चौकशीच्या नावाखाली तुरुंगात ठेवणे योग्य नाही. प्रत्येक व्यक्तीला जामीन मिळविण्याचा अधिकार आहे. हाच न्याय राष्ट्रवादी कौंग्रेसचे माजी नेते छगन भुजबळ यांनाही लागू होतो. ...
पौर्णिमेला गर्भवती राहणारी महिला मुलीला जन्म देते. असा त्यांचा समज असल्याने सासरच्या मंडळींनी तिला त्रास देण्यास सुरूवात केली. एवढेच नव्हे तर पौर्णिमेला गर्भधारणा झाली असल्याने कोणतेच बाळ जन्माला येऊ नये, या भावनेतून तिचा मोठ्या प्रमाणावर मानसिक छळ क ...
दागिन्यांपेक्षा काहीजणी सामाजिक उत्तरदायित्व अधिक महत्वाचे मानतात आणि समाजापुढे आदर्श निर्माण करतात. पुण्यातल्या सुमेधा चिथडेंनी आपले दागिने मोडून सियाचीनमध्ये तैनात सैनिकांसाठी ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी मदत करत नवा पायंडा पडला आहे. ...
पुण्यातील एेतिहासिक बंड गार्डन पुलावर अार्ट प्लाझा सुरु हाेऊन दाेन वर्ष हाेत अाली असली तरी या अार्ट प्लाझाला नगण्य प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र अाहे. मे 2016 पासून केवळ 3 ते 4 कार्यक्रम या ठिकाणी झाले अाहेत. ...