‘सीबीएसई’ मंडळामार्फत नीट परीक्षा दि. ६ मे रोजी देशभर होणार आहे. प्रवेश पत्र मिळाल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्र किंवा केंद्राचे शहर बदलण्याची विनंती केली आहे. ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सायन्स पार्कच्या वतीने प्लास्टर आॅफ पॅरिसवर प्रक्रिया करुन पुनर्वापर करता येऊ शकणारे तंत्रज्ञान विकसित केले अाहे. या तंत्रज्ञानामुळे पीअाेपीमुळे हाेणारे प्रदूषण राेखण्यास मदत हाेणार अाहे. त्याचबराेबर तरुणांना राेज ...
न्यायालयाच्या अवमान प्रकरणी महापालिका आयुक्तांविरोधात राष्ट्रीय श्रमिक आघाडीने दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी १६ एप्रिल २०१८ ला झाली असून महापालिका आयुक्तांनी २० जून २०१८ पूर्वी कामगारांची देय रक्कम अदा करावी, असे आदेश दिले आहेत. ...
पुण्यातल्या विविध भागात माेकळ्या खाणी असून या खाणींमध्ये अनेक तरुण पाेहण्यासाठी उतरत असतात. खाेलीचा अंदाज न अाल्याने या खाणींमध्ये बुडून काहींचा मृत्यू झाला अाहे. त्यामुळे या खाणींच्या बाजूला संरक्षक भिंती उभारण्याची मागणी करण्यात येत आहे. ...
मुंबईत पावसाळ्यात पाणी साचून लाखो मुंबईकर अडकून पडतात़. त्यांना नेमके कोठे किती पाऊस पडत आहे, याचा काय परिणाम होईल याची माहिती मिळत नाही़. अशावेळी काय करावे हे त्यांना ठरविता येत नाही़. ...