निखिल हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर शहरातील पोलिस ठाण्यांमध्ये यापूर्वी १६ गुन्हे दाखल होते़. त्याने मागील ३ वर्षात कुलुपबंद सदनिका हेरुन २० घरफोड्या केल्या आहेत. ...
भाजप अाणि अारएसएसच्या विराधी जाणारे मुद्दे यांच्यावरुन लक्ष हटविण्यासाठी दलित, शाेषित, वंचितांच्या बाजूने जे अावाज उठवतायते अशा विचारवंतांना अटक करण्याचे सत्र सध्या चालवले अाहे. असा अाराेप प्रा. अंजली अांबेडकर यांनी केला अाहे. ...