जनावरे रेल्वे रूळाकडे सोडणाऱ्या मालकांना पाच वर्षांचा कारावास आणि दंड आकारण्यात येणार असल्याचा इशारा रेल्वे पुणे वरिष्ठ मंडलचे वाणिज्य प्रबंधक कृष्णाथ पाटील यांनी दिला आहे. ...
परवेझ नझीर शेख यांची पत्नी व मुले रविवारी गावाला निघाले होते. महर्षीनगर येथून त्यांनी रिक्षा केली. रिक्षामध्ये बसल्यावर ते शिवाजीनगर बस स्थानकावर उतरले. मात्र, नजरचुकीने त्यांची पर्स रिक्षाच्या पाठीमागील बाजूस विसरली. ...
‘पुनेवाली’ या उपक्रमाअंतर्गत लेखिका सुधा मेनन यांनी ताम्हणकर यांच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. पुण्यातील प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांच्या मुलाखती या उपक्रमात घेण्यात येतात. ...
जंगली महाराज रस्त्याचे नव्याने करण्यात आलेल्या नुतनीकरणामध्ये पार्किंगसाठी विशिष्ट रचना करण्यात आली अाहे. परंतु या रचनेबाबत वाहनचालकांमध्ये संभ्रम असून कश्याही प्रकारे वाहन लावली जात असल्याचे चित्र अाहे. ...
कोरेगाव भीमा येथे झालेला हिंसाचार हा माओवादी विचारांच्या संघटना,खोटा इतिहास पसरवून जातीय तेढ निर्माण करणाऱ्या फुटीरतावादी गट याचा पूर्वनियोजित कट होता, असा अहवाल कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी सत्यशोधन समितीने सादर केला आहे. ...
ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात कारच्या चालकाने दुचाकीच्या हॅन्डलला धडक दिली. यामुळे दुचाकीसह तरूण रस्त्यावर पडला. याचवेळी अवजड ट्रकच्या चाकाखाली तो आल्याने जागीच मृत्यूमुखी पडला. ...