चेन्नईतील ए.सी.एस मॅट्रिक्युलेशन शाळेचे विद्यार्थी शिबिरासाठी मुळशीमधील कातरखडक या गावी जॅकलिन स्कुल आॅफ थॉट या ठिकाणी आलेले होते. आठ दिवस हे शिबीर येथे घेण्यात येणार होते. ...
जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या बदली धोरणावर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले असून आता शिक्षकांच्या बदल्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. या दुर्गम भागातील शिक्षकांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. ...
राहुल याला दारूचे व्यसन होते़ त्यावर मोबाईल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. दारू सोडण्यासाठी कोमलच्या नातेवाईकांनी त्याला पनवेल येथील व्यसनमुक्ती केंद्रात ठेवले होते.... ...
पुण्यातील काही भागात पाणी टंचाईमुळे टॅंकरने पाणी पुरवठा करावा लागत असताना विश्रांतवाडीमध्ये रस्त्याच्या मधाेमध असलेल्या पाईपलाईन मधून पाण्याची गळती हाेत असून शेकडाे लिटर पाणी दरराेज वाया जात अाहे. ...
उन्हाळ्यामुळे नागरिकांची विविध रसवंती गृहांमध्ये गर्दी हाेते. अनेकदा रसवंती चालकांकडून स्वच्छतेची पुरेशी काळजी घेण्यात येत नाही. अश्या दुकानदारांवर एफडीएकडून विशेष माेहिम राबवून कारवाई करण्यात येत अाहे. ...
मुलाला घरात का घेतले या कारणावरून झालेल्या भांडणात पतीने पत्नीला झा-याने मारहाण करून तिचा खून केल्याची घटना धनकवडीतील चव्हाण कॉम्प्लेक्स येथे बुधवारी रात्री घडली. सुधा रवी केसरी (वय ४५) असे या महिलेचे नाव आहे. ...
मुळशीत उन्हाळी शिबिरासाठी आलेल्या चेन्नई येथील तीन शाळकरी मुलांचा धरणात पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शिबिराच्या पहिल्या दिवशी ( ता.२५ ) रोजी कातरखडक धरणावर फिरण्यासाठी गेली असता तिघे जण पाण्यात पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. ...