हजारो रुपये खर्च करणाऱ्या ग्राहकांना मोफत शुद्ध पाणी देणे तसेच स्वच्छतागृह पुरवणे ही सर्वस्वी मॉल प्रशासनाची जबाबदारी असून त्याकरिता पुणे महापालिका शहरातील सर्व मॉल आणि शॉपिंग सेंटरला नोटीस पाठवणार आहे. ...
२०१९साली होणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेनेने पुण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. येत्या रविवारी आदित्य ठाकरे पुण्यात येत असून युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मुलाखती आणि त्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. ...
ताम्हण खरे तर महाराष्ट्राचे राज्यपुष्प असूनही त्याची लागवड कमी होत चालली आहे. असे असताना पुण्यातील कांतीलाल लुंकड फाउंडेशन चालवत असलेला हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे. ...
गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी दीपक कुलकर्णी (डीएसके) व त्यांच्या पत्नी हेमंती याचा जामिनाचा अर्ज विशेष न्यायाधीश जे. टी. उत्पात यांच्या न्यायालयाने फेटाळला. न्यायालयाने अनेकदा मुदत देवूनही ठरलेले रक्कम देवू न शकल्याने डीएसके दांम्पत्याला पुणे ...
पुणे शहरात अनेक टेकड्या आहे. मुलांच्या सुट्ट्यांमध्ये कमी वेळात ट्रीप करायची असेल तर हा पर्याय ट्राय करा.यामुळे शरीराचा व्यायाम तर होईलच पण शहराचा भूगोल समजण्याशी मदत होईल. ...
महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीतर्फे मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या ‘दर्पण’ पुरस्कार उपक्रमास या वर्षी २५ वर्षे पूर्ण होत आहेत. ...