न्यायालयाने पीडितेच्या डीएनऐ रिपोर्ट आणि तपासामध्ये आढळलेल्या साक्षीपुराव्यांचे आधारे तिच्यावर बलात्कार करणा-या पोल्ट्री फॉर्मच्या मालकाला दहा वर्षे सक्तमजुरी आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. ...
खेड तालुक्यासह इतर तालुक्यांना वरदान ठरलेले भामा आसखेड धरण शंभर टक्के भरले असून धरणाच्या एक आणि चार क्रमांकाच्या दरवाजातून सोमवारी (दि. ३) ५५३ क्यूसेसने पाणी सोडण्यात आले आहे. ...
शिरूरचे तहसीलदार रणजित राजकुमार भोसले यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे तहसीलदार यांचा पाठलाग करून त्यांच्यावर पाळत ठेवणेबाबत तक्रार व गुन्हा दाखल केला. ...
नदीमध्ये कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन महिला आणि एक लहान मुलगी वाहून गेल्याची घटना घडली आहे. जिल्हयातील लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील थेऊर जवळील हा धक्कदायक प्रकार उघडकीस आला आहे. ...
पुण्यात अाज सकाळी दृष्टीहिन युवक-युवतींनी दहीहांडी फाेडून या सणाचा अानंद साजरा केला. शाहीर हिंगे लाेककला प्रबाेधिनीतर्फे कसबा पेठेत या उपक्रमाचे अायाेजन करण्यात अाले हाेते. ...