लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
सत्तेची नशा डोक्यात गेल्याने भाजपा नेते बनले मस्तवाल - खा. अशोक चव्हाण    - Marathi News | Ashok Chavan News | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सत्तेची नशा डोक्यात गेल्याने भाजपा नेते बनले मस्तवाल - खा. अशोक चव्हाण   

सत्तेची नशा डोक्यात गेल्याने भाजपचे नेते मुलींना पळवून नेण्याची भाषा करित आहेत. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत जनता भाजपच्या मस्तवाल नेत्यांची मस्ती उतरवल्याशिवाय राहणार नाही ...

मांजरीमुळे पीडित तरुणीला काढता आला पळ, पुण्याच्या इंजिनियर मुलीला घरात डांबून केला बलात्कार  - Marathi News | Rape of engineer girl in andheri, escaped victim due to cat | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मांजरीमुळे पीडित तरुणीला काढता आला पळ, पुण्याच्या इंजिनियर मुलीला घरात डांबून केला बलात्कार 

आरोपी शमीला २ सप्टेंबरला अटक करण्यात आली असून १० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती ओशिवरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश पासलवाड यांनी दिली.   ...

मराठीच्या जतनासाठी अशोक चव्हाण सरसावले : विनोद तावडे यांना लिहिले पत्र  - Marathi News | Ashok Chavan wrote a letter to Vinod Tawde about Marathi language | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मराठीच्या जतनासाठी अशोक चव्हाण सरसावले : विनोद तावडे यांना लिहिले पत्र 

मराठी भाषा, साहित्य, संस्कृती जतन-संवर्धनाच्या दृष्टीने साहित्य महामंडळाच्या मागण्या, सूचनांवर कार्यवाही करण्याचे आवाहन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी शासनाकडे केले आहे. ...

हळूहळू तिने चाेरले तब्बल 30 ताेळे साेने - Marathi News | maid theft 300 gram gold | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हळूहळू तिने चाेरले तब्बल 30 ताेळे साेने

घरकाम करणाऱ्या महिलेने मालकिनीच्या घरातून तब्बल 30 ताेळे साेने लंपास केल्याची घटना सिंहगड राेड परिसरात उघडकीस अाली अाहे. ...

पंतप्रधान अाणि मुख्यमंत्र्यांपेक्षा शिक्षक जास्त महत्वाचे : अजित पवार - Marathi News | teachers are more importatnt than prime minister and chief minister says ajit pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पंतप्रधान अाणि मुख्यमंत्र्यांपेक्षा शिक्षक जास्त महत्वाचे : अजित पवार

जिल्हा शिक्षक पुरस्कार साेहळ्यात अजित पवार यांनी सरकारच्या शिक्षक विषयक धाेरणांवर टीका केली. ...

करोडाच्या आमिषाने डॉक्टरांनी केली १५ लाखांची फसवणूक : गुंतवणूकीसाठी घ्यायला लावले कर्ज - Marathi News | Pune's doctor cheated for Rs.15 lakh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :करोडाच्या आमिषाने डॉक्टरांनी केली १५ लाखांची फसवणूक : गुंतवणूकीसाठी घ्यायला लावले कर्ज

मल्टी मार्केटिंगच्या माध्यमातून करोडो रुपये कमविण्याचे आमिष दाखवून तिघांनी एका डॉक्टर व त्याच्या नातेवाईकांची १५ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़. ...

अधिकारी व कर्मचाऱ्यांना कैद्यांची मदत - Marathi News | Prisoners assist officers and employees | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अधिकारी व कर्मचाऱ्यांना कैद्यांची मदत

चांगल्या वर्तनुकीचे दाेनशेहून अधिक कैदी हे कारागृहातील कर्मचाऱ्यांना विविध कामांमध्ये मदत करतात. ...

पुण्यात नसताना गुन्हा नाेंदवला जाताेच कसा ? संताेष जुवेकरांचा संतप्त सवाल - Marathi News | how can offence register against myself when i was not in pune says santosh juvekar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात नसताना गुन्हा नाेंदवला जाताेच कसा ? संताेष जुवेकरांचा संतप्त सवाल

गुन्हा दाखल झालेल्या मंडळाशी अापला कुठलाही संबंध नसल्याचे, तसेच अापण त्यावेळी पुण्यात नसल्याचे संताेष जुवेकर यांनी स्पष्ट केले अाहे. ...

गरवारे महाविद्यालयात बंदाेबस्तात सत्यनारायण पूजा - Marathi News | satyanarayan pooja in security at garware college | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गरवारे महाविद्यालयात बंदाेबस्तात सत्यनारायण पूजा

फर्ग्युसनमध्ये अायाेजित केलेल्या सत्यनारायण पुजेमुळे झालेला वाद ताजा असतानाच अाता गरवारे महाविद्यालयात सत्यनारायण पुजेचे अायाेजन करण्यात अाले हाेते. ...