लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
स्मृती इराणी यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारल्याने पुरस्कारांचे मोल कमी होत नाही : नाना पाटेकर - Marathi News | ...prize does not go down : Nana Patekar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्मृती इराणी यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारल्याने पुरस्कारांचे मोल कमी होत नाही : नाना पाटेकर

राष्ट्रपतींच्या व्यस्त वेळापत्रकामुळे त्यांच्या अनुपस्थितीत स्मृती इराणी यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारण्यात काही गैर नाही. त्यामुळे पुरस्काराचे मोल कमी होत नाही, ...

दिव्यांग उतरले रस्त्यावर - Marathi News | On the way down Divyanga for demands | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिव्यांग उतरले रस्त्यावर

केंद्र सरकारने नवीन पारित केलेल्या दिव्यांग हक्क कायदा डिसेंबर २०१६ मध्ये १४ नवीन अपंग प्रवर्गाचा समावेश करण्यात आला.१५ महिने उलटूनही नियमावली तयार न केल्याने आंदोलन करण्यात आले. ...

आधार कार्ड संकल्पनेचा लग्नपत्रिकेत आविष्कार - Marathi News | Invention card of marriage in Aadhar card concept | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आधार कार्ड संकल्पनेचा लग्नपत्रिकेत आविष्कार

आधार कार्डचा आधार घेऊन जुन्नर येथील नवदाम्पत्याने स्वत:च्या लग्नाची पत्रिका तयार केली आहे. ...

झाडाच्या कैऱ्या तोडल्याने लाकडी दांडक्याने मारहाण - Marathi News | hitten people for breaking mango fruits on tree | Latest pune News at Lokmat.com

पुणे :झाडाच्या कैऱ्या तोडल्याने लाकडी दांडक्याने मारहाण

रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाच्या कैऱ्या तोडल्याने शेतकऱ्याने लाकडी दांडा आणि कु-हाडीने मारहाण केल्याचा प्रकार मदनवाडी येथे घडला. ...

पुणेकरांनो, घरातील प्लॅस्टिक कचरा महापालिका घेणार, येत्या रविवारी विशेष मोहीम  - Marathi News | pmc will accept plastic garbage in special campaign | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांनो, घरातील प्लॅस्टिक कचरा महापालिका घेणार, येत्या रविवारी विशेष मोहीम 

राज्य सरकारने घेतलेल्या प्लॅस्टिक बंदीबद्दल नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आगामी रविवार अर्थात ६ मे रोजी पुणे महापालिकेने प्लॅस्टिक व ई-कचरा संकलनाच्या विशेष मोहिमेचे आयोजन केले आहे.   ...

शाकाहारींना हॉटेल मॅनेजमेंटची स्वतंत्र पदवी - Marathi News | Independent degree in hotel management for vegetarians | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शाकाहारींना हॉटेल मॅनेजमेंटची स्वतंत्र पदवी

हॉटेल मॅनेजमेंट संस्थांमध्ये शाकाहारी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत पुण्यातील सनदी लेखापाल चंद्रशेखर लुणिया हे सहा वर्षांपासून पाठपुरावा करत आहेत. ...

विश्रांतवाडीत साकारणार महामानव डॉ. आंबेडकरांचा पुतळा - Marathi News | Mahanav Dr. Ambedkar statue in Vishrantwadi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विश्रांतवाडीत साकारणार महामानव डॉ. आंबेडकरांचा पुतळा

आळंदी रस्त्यावरील या मुख्य चौकात नियोजित ग्रेडसेपरेटर व फ्लायओव्हर देखील राज्य शासनाकडून मान्यता मिळाली असून याच कामांमध्ये दर्शनी भागात महामानव डॉ.आंबेडकरांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. ...

...अाणि त्यांनी दाखवली अापली कर्तव्यतत्परता - Marathi News | ...and he cross the expressway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...अाणि त्यांनी दाखवली अापली कर्तव्यतत्परता

संजय जाधव या अग्निशमन दलातील जवानाने प्रसंगावधान दाखवत चारचाकीला लागलेली अाग विझवली. ...

कर्नाटक एक्स्प्रेसमध्ये गुंगीचे औषध देऊन प्रवाशांना लुटले - Marathi News | passengers robbed by plagiarism In the Karnataka Express | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कर्नाटक एक्स्प्रेसमध्ये गुंगीचे औषध देऊन प्रवाशांना लुटले

कर्नाटक एक्स्प्रेसमध्ये पाच प्रवाशांना गुंगीचे औैषध देऊन १ लाख १४ हजार रुपयांची लूट केल्याची घटना उघडकीस आली आहे. ...