मंगळवारी सकाळी अग्निशमन दलाला ओंकारेश्वर मंदिरामधे गॅस सिलेंडरने पेट घेतला असून आग लागल्याची माहिती मिळाली. मंदिराच्या आवारात आगीचा प्रकार लक्षात घेऊन तातडीने कसबा अग्निशमन केंद्राचे वाहन रवाना झाले. ...
‘प्रभात’ म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील एक सोनेरी पान. प्रभात म्हटले की अयोध्येचा राजा, संत तुकाराम, रामशास्त्री, संत एकनाथ, माणूस, शेजारी अशा अनेक चित्रपटांची शृंखला डोळ्यांसमोर येते. हे चित्रपट जडणघडणीचा दुर्मिळ असा दस्तावेज आहेत. हे चि ...
महापालिकेच्या विविध प्रकारच्या विकासकामांत बांधकाम करणाºया ठेकेदारांना आता त्यांच्याकडे काम करणाºया कर्मचाºयांची नोंदणी करणे सक्तीचे करण्यात येणार आहे. उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या या मागणीवर प्रशासन सकारात्मक असून लवकरच तसा प्रस्ताव पक्षनेत् ...
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केद्रांच्या देखभाल दुरुस्तीसाठी बहुतेक केंद्रांचे कामकाज बंद ठेवण्यात येणार असून, त्यामुळे येत्या गुरुवारी (दि. १०) संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शुक्रवारी (दि. ११) सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणी मिळे ...
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आजपर्यंतचे अध्यक्ष कोण ? हे जाणून घ्यायचे असेल तर गुगलवर अ.भा.साहित्य संमेलनाध्यक्षांची यादी असे टाकल्यास तारीख, वर्ष आणि नावांसह सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध होते. ...
एखाद्या ठिकाणी दुचाकी पार्क करून कुठं जायचं म्हटलं की हमखास नको असलेले सामान डिक्कीमध्ये ठेवले जाते; मात्र यापुढे सामान डिक्कीमध्ये ठेवण्याआधी चारवेळा विचार करा? डिक्कीमध्ये सामान ठेवले तर ते चोरीला जाण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरांम ...