माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट प्रज्ज्वल रेवण्णा बलात्कार, सेक्स टेप प्रकरणी दोषी, न्यायालय उद्या शिक्षा सुनावणार मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका गोविंदा आला रे...! सरकार देणार संरक्षण; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार... सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले अमेरिका एवढ्या खालच्या पातळीवर जाईल असे...; केव्हा केव्हा भारताविरोधात कारस्थाने रचलेली... ट्रम्पच्या धमक्यांना इंडियन ऑईल घाबरली, रशियाकडून तेल खरेदी केली बंद; रिलायन्स मात्र... Yuzvendra Chahal : "आयुष्याला कंटाळलो, २ तास रडायचो, आत्महत्येचे विचार..."; युजवेंद्र चहलने घटस्फोटावर सोडलं मौन भारताविरोधात एवढी कारस्थाने रचून ट्रम्पना अजूनही आशा; सही केली पण टेरिफ ७ दिवस टाळले गॅस सिलिंडर ३४.५० रुपयांनी स्वस्त झाला; १ ऑगस्टपासून हे महत्वाचे चार बदल, पाचवा...
शस्त्रक्रियेबाबत असलेले गैरसमज तसेच पुरुषी मानसिकतेमुळे महिलांनाच या शस्त्रक्रिया करण्यास भाग पाडले जात आहे. ...
तीन दिवसांच्या हुलकावणीनंतर चौथ्या दिवशी मंगळवारी पहाटेच्या दरम्यान बिबट्या पिंजऱ्यात अलगद जेरबंद झाला. ...
१९७४ मध्ये संस्थेमध्ये रूजू झालेल्या कर्मचा-याबरोबरच आपल्यालाही रूजू पत्र मिळाले, दोघांचे पत्र समान असून त्याला पेन्शन मिळते, मग मी काय अपराध केलाय? असा प्रश्नही उपस्थित केला. ...
पुणे विमानतळावरुन दिल्लीला प्रवास करणाऱ्या प्रवाशाला एअरपाेर्टवर बुरशी लागलेल्या पदार्थाची विक्री केल्याचे समाेर अाले अाहे. याबाबत प्रवाशाने ट्विट करत तक्रार नाेंदवली अाहे. ...
केवळ चांदण्यांच्या टिपूर प्रकाशात राहण्याची सवय असणा-या येथील नागरिकांची घरे लख्ख प्रकाशाने उजळून निघाली. ...
स्मार्ट सिटी म्हणविल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरात चक्क शौचालय चोरीला गेल्याची घटना घडली आहे . ...
देशात एकात्मतेला धोका असून नागरिकांमध्ये असुरक्षित असल्याची भावना निर्माण झाल्यामुळे हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. ...
सध्या पुणे शहर भागातील पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्यात वाढ झाली असून त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दोनच दिवसांपूर्वी मार्केटयार्ड पोलीस स्टेशनमधील उपनिरीक्षकालाही मारहाण करण्यात आली होती. त्याला आठवडा उलटण्याची आतच दुसरी घटना समोर आली आहे ...
दत्ता साने यांची नगरसेवकपदाची तिसरी टर्म असून ते आक्रमक नगरसेवक म्हणून परिचित आहेत. ...
शासनातर्फे करण्यात आलेल्या बिगरपॉलिश आणि रास्त भावातील तूरडाळ खरेदीला उस्फुर्त प्रतिसाद मिळत असून पुण्यात अवघ्या दोन तासात ७०० किलो डाळीची विक्री झाल्याचे दिसून आले. ...