वालचंदनगर येथील भारत चिल्ड्रेन्स अॅकॅडमी स्कूलमधील विद्यार्थ्यांना अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठातील विद्यार्थिनी मंगळावरील मोहीम व वातावरणाची माहिती विविध प्रयोगांतून देणार आहेत. ...
उन्हाळा सुरू झाल्यानंतर दुधापासून तयार होणाऱ्या उपपदार्थांना मागणी वाढली आहे. मात्र, तरीदेखील तसेच शासनाने जाहीर केलेला दुधाचा २७ रुपये हमीभाव न देणाºया संघावर, व्यावसायिकांवर कारवाई करण्याचा इशारा देऊनही खासगी दूधसंस्था मनमानी करीत आहेत. दुधाला प्रत ...
वालचंदनगर पोलीस ठाण्याला स्वत:च्या मालकीची इमारत नसल्याने गेल्या २८ वर्षांपासून भाड्याच्या खोल्यांत कामकाज सुरू आहे. प्रतिमहिना ६ खोल्या ३० रुपये भाडेकराराने घेतल्या आहेत. ...
एक लाखाच्या आत उत्पन्न असलेल्या खेड तालुक्यातील १५ हजार ९१५ कुटुंबांना ‘आयुष्यमान भारत’ या केंद्रच्या योजनेचा लाभ मिळणार आहे. एका कुटुंबाला ५ लाख रुपये विमा संरक्षण मिळणार असून, एकूण ९७२ आजारांवर देशभरातील नामांकित रुग्णालयात या कुटुंबातील व्यक्तींना ...
पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. वरसगाव धरण पूूूर्ण रिकामे करण्यात आले आहे. तर पानशेत धरणात ६.४२ आणि खडकवासला धरणात १.९७ टीएमसी पाणी शिल्लक आहे. मात्र, खडकवासला कालव्यातून उन्हाळी आवर्तन असल्याने धरणातील पाणी कमी ...
बारामती तालुक्यातील सोनगाव ग्रामस्थ कृष्णा-भीमा जलस्थिरीकरणअंतर्गत नीरा-भीमा नदीजोड प्रकल्पावरून आक्रमक झाले आहेत. या प्रकल्पाची पूर्ण माहिती मिळावी तसेच बाधित शेतीची नुकसानभरपाई मिळाल्याशिवाय काम सुरु करु दिले जाणार नसल्याची भूमिका येथील सोनेश्वर कृ ...
नाशिक येथील इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा ई-मेल हॅक करून प्रश्नपत्रिका फोडल्याची घटना उजेडात आली आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठ प्रशासनाने एकाऐवजी तीन प्रश्नपत्रिकांचा सेट तयार करावा. पेपर सुरू ...
नाशिक वन्यजीव विभागांतर्गत येणाऱ्या कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यातील भंडारदरा व राजूर वनपरिक्षेत्राच्या हद्दीमधील वृक्षसंपदा असलेल्या देवरायांमध्ये शेकरूची चांगली जोपासणा होत आहे. ...
पुण्याच्या 12 वर्षीय रुद्रेश गाैडनाैर याची जागतिक फुटबाॅल फाॅर फ्रेंडशीप या सामाजिक उपक्रमात बालवार्ताहर म्हणून रशियामध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली अाहे. ...