राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांमध्ये जाहिरात न देता त्याचबरोबर योग्य ती प्रक्रिया न पार पाडता कुठलीही पदे भरली जाऊ नयेत असे स्पष्ट निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. ...
गेल्या काही दिवसांत या सायकलींची मोडतोड करणे, त्यांचा वापर झाल्यावर त्यांना गटारी किंवा अन्यत्र फेकुन देणे, चोरी करुन लॉक तोडणे असे प्रकार वाढले आहेत. ...
सरकारने केलेल्या पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या निषेर्धात काँग्रेसच्या वतीने पुकारलेल्या बंद दरम्यान मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी दौंड-सिध्दटेक बसवर दगडफेक केली. ...
दहशतवाद सर्व जगाची गंभीर समस्या आहे. त्याच्या विरोधात लढण्यासाठी सर्व राष्ट्रांनी एकत्र येणे गरजेचे आहे. त्याचाच एक भाग म्हणून संयुक्त लष्करी सरावाचे आयोजन केले आहे. ...
कोथरूड आगारासमोर रस्त्यावर उभी असलेली एक बस पहाटे पावणे पाच वाजण्याच्या सुमारास अचानक पेटली. भारत बंदच्या पार्श्वभुमीवर काही आंदोलकांनी बसला आग लावल्याची अफवा शहरभर पसरली. ...
Narendra Dabholkar Murder Case Update: दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणात १० दिवसांच्या कोठडीतील तपासात प्रगती झाली नसल्याचे म्हणत न्यायालयाने सीबीआयला फटकारले आहे. ...