अंघाेळीची गाेळी हा उपक्रम राबविणारे माधव पाटील उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मामाच्या गावाला जाऊया हा उपक्रम राबवितात. या उपक्रमांतर्गत यंदा अहमदनगर येथील 20 मुलामुलींना ते पुण्याची सफर घडवत अाहेत. ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात लवकरच बांबू क्राफ्ट संशाेधन व प्रशिक्षण केंद्रची स्थापना करण्यात येईल अशी घाेषणा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली अाहे. ...
ठेवीदारांची फसवणूक केल्याने सध्या कारागृहात असलेले प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी यांची मालमत्ता जप्तीच्या आदेशाची अधिसूचना शासनाने जारी केली आहे. ...
कोरेगाव भीमा दंगलीतील मुख्य आरोपी मिलिंद एकबोटे यांना पुणे सत्र न्यायालयाने मंजूर केलेला जामीन रद्द करण्यात यावा, यासाठी या दंगलीतील पीडिताने नुकतीच उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ...
काही कार्यक्रमानंतर निर्माण झालेल्या सामाजिक तणावामुळे शनिवारवाड्यावर खासगी कार्यक्रमांना बंदी घालण्याबाबतचे निर्णय काही महिन्यांपूर्वी तत्कालिन पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी जाहीर केला होता. ...