शिरूर ग्रुप सोसायटीमध्ये शेतकऱ्यांच्या पीक कर्जातील रकमेत तब्बल ४ कोटी २१ लाख रुपयांचा घोळ झाला आहे. कर्जापोटी भरलेले हप्ते बँक खात्यात जमा न करता हडप केले. ...
दिवसभर उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांवर सायंकाळी वळवाच्या पावसाचा जोरदार शिडकावा झाला. शहरातील विविध ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. ...
डी़ एस़ कुलकर्णी यांच्या कंपन्यांमध्ये प्रथमदर्शनी उघड झालेल्या २ हजार ४३ कोटी गैरव्यवहाराचा सर्वाधिक लाभ डीएसकेंच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांना झाल्याचे स्पष्ट झाले. ...
नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीमधील फर्निचरच्या कामासाठी राज्य शासनाकडून निधी दिलेला नसताना या फर्निचरच्या कामाची निविदा काढलीच कशी, असा सवाल राज्याचे वित्त, नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवारी उपस्थित केला. ...
काश्मीरमध्ये आपले भारतीय जवान संरक्षणासाठी रक्त सांडतात. म्हणून आपण सुरक्षित आहोत; पण या जवानांसाठी काश्मीरमध्ये रक्तासाठी दात्यांची वाट पाहावी लागते; ...
कर्नाटकमध्ये राज्यपालांनी घेतलेली भूमिका योग्यच कारण, ही कार्यवाही घटनेप्रमाणे आहे. सुशीलकुमार शिंदे यांच्या या खळबळजनक वक्तव्याने काँग्रेससह सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. ...