लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
रग रग में हमारे सिर्फ क्रिकेट मिलता है.... - Marathi News | cricket in heart... | Latest pune Photos at Lokmat.com

पुणे :रग रग में हमारे सिर्फ क्रिकेट मिलता है....

ईव्हीएम हटाअाे, लाेकशाही बचाव ; काॅंग्रेस, राष्ट्रवादीचा नारा - Marathi News | protest against evm machine by congress and NCP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ईव्हीएम हटाअाे, लाेकशाही बचाव ; काॅंग्रेस, राष्ट्रवादीचा नारा

ईव्हीएम हटाअाे लाेकशाही बचाअाे अशा घाेषणा देत काॅंग्रेस व राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या वतीने पुणे स्टेशन येथील अांबेडकर पुतळ्याजवळ अांदाेलन करण्यात अाले. ...

खेड येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू - Marathi News | death in unidentified vehicle accident at Khed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खेड येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

अज्ञात वाहनाची जोरदार धडक बसल्याने एका अनोळखी तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ...

जिल्ह्यातील शाळांसाठी फिरते ग्रंथालय - Marathi News | Wandered library for schools in the district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिल्ह्यातील शाळांसाठी फिरते ग्रंथालय

फिरत्या ग्रंथालयाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत पुस्तके पोचवण्याची चळवळ हाती घेण्यात आली आहे. दर महिन्याला पुणे जिल्ह्यातील ५० शाळांना भेट देण्याचा मानस करण्यात आला आहे ...

मान्सून दोन दिवस आधी - Marathi News | Two days before the monsoon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मान्सून दोन दिवस आधी

यंदा चांगले पाऊसमान होणार असल्याच्या हवामान खात्याच्या अंदाजानंतर आता आणखी एक सांगावा आला आहे. मान्सून अंदमानमध्ये २३ मेपर्यंत, तर केरळ किनारपट्टीवर २९ मे रोजी धडकणार आहे. ...

तुळजापूरहून परतताना अपघात; एकाच कुटुंबातील ५ ठार - Marathi News | Accident on returning from Tuljapur; 5 dead in a single family | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुळजापूरहून परतताना अपघात; एकाच कुटुंबातील ५ ठार

तुळजापूर येथून देवदर्शनाहून परतणाऱ्या निगडीतील एका कुटुंबावर काळाने झडप घातली. ...

दोन पोलिसांना अटक - Marathi News | Two policemen arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दोन पोलिसांना अटक

येथील राज्य राखीव पोलीस दलाच्या सशस्त्र पोलीस शिपाई पदासाठी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेत घोटाळा केल्याप्रकरणी दोन पोलिसांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना २५ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ...

काश्मिरी तरुणांना प्रवाहात आणण्यासाठी शस्त्रसंधी - Marathi News | Armed Forces to bring Kashmiri youth to the stream | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काश्मिरी तरुणांना प्रवाहात आणण्यासाठी शस्त्रसंधी

जम्मू-काश्मीरमध्ये लष्करातर्फे जवळपास १८ वर्षांनंतर रमजान महिन्यात शस्त्रसंधी करण्यात आली. या काळात दहशतवादाकडे वळलेले तरुण मुख्य प्रवाहात यावेत हा उद्देश आहे. ...

कावळ्यांचे काटक्यांऐवजी तारांचे घरटे - Marathi News | Starlight nest instead of crows | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कावळ्यांचे काटक्यांऐवजी तारांचे घरटे

एप्रिल ते जून महिन्यादरम्यान कावळ्यांची प्रजनन प्रक्रिया सुरू असते अर्थात त्यांच्यासाठी हा विणीचा काळ असतो. या काळात कावळ्याची मादी घरटे तयार करून अंडी घालत असते. ...