लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
बिजली फुलांचे भाव कडाडले; शेतकऱ्यांचा फायदा - Marathi News | Electricity prices climbed; The Benefits Of Farmers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बिजली फुलांचे भाव कडाडले; शेतकऱ्यांचा फायदा

गणेश चतुर्थीपासून बिजली फुलांचे बाजारभाव वधारल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होणार ...

‘ती’ला तिचा मानसन्मान मिळालाच पाहिजे- शीतल उगले - Marathi News | She should get her honor - Sheetal Gogle | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘ती’ला तिचा मानसन्मान मिळालाच पाहिजे- शीतल उगले

पुरुषाप्रमाणे स्त्रीलादेखील- ‘ती’ला तिचा मानसन्मान मिळाला पाहिजे. यासाठी लोकमतचा ‘ती’चा गणपतीसारखे उपक्रम अत्यंत उपयोगी आहेत, असे मत महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शीतल उगले-तेली यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. ...

सोयाबीनमुळे भुईमुगाचे क्षेत्र घटले - Marathi News | Groundnut area decreases due to soyabean | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सोयाबीनमुळे भुईमुगाचे क्षेत्र घटले

नगदी पिकांकडे लक्ष; रासायनिक खतांच्या बेसुमार वापरामुळे बसला फटका ...

कॉसमॉस बँक सायबर दरोडा प्रकरणात आणखी दोघांना मुंबईतून अटक - Marathi News | Cosmos Bank Cyber ​​Durda case: Two more arrested from Mumbai | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कॉसमॉस बँक सायबर दरोडा प्रकरणात आणखी दोघांना मुंबईतून अटक

कॉसमॉस बँकेच्या स्विचिंग सेंटरवर सायबर हल्ला करून ९४ कोटी ४२ लाख रुपये लांबविल्याप्रकरणी विरार आणि भिवंडी येथून दोघांना सायबर क्राईम सेलच्या गुन्हे शाखाने अटक केली आहे. ...

दहशतवाद्यांचा मिळून करू खात्मा; ‘बिम्सटेक’तर्फे युद्धसराव - Marathi News | Terrorists can not be eliminated; BIMSTEC | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवाद्यांचा मिळून करू खात्मा; ‘बिम्सटेक’तर्फे युद्धसराव

भारत, भूतान, बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका यांचा सहभाग ...

अमोल काळे याची न्यायालयीन कोठडीत रवानगी : कोठडीत मारहाण झाल्याची केली तक्रार - Marathi News | Amol Kale in judicial custody: The complaint has been beaten in the custody | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अमोल काळे याची न्यायालयीन कोठडीत रवानगी : कोठडीत मारहाण झाल्याची केली तक्रार

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी अमोल काळे याची न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. ...

राजगुरुनगर येथे गावठी पिस्तूलासह एकाला अटक - Marathi News | a man arrested who carring pistol In Rajgurunagar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजगुरुनगर येथे गावठी पिस्तूलासह एकाला अटक

राजगुरुनगर येथे सिद्धेश्वर मंदिर आवारात गावठी पिस्तूल बाळगणाºया २२ वर्षीय तरुणाला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पथकाने जेरबंद केले आहे. ...

पोलीस असल्याची बतावणी करत तब्बल ४५ गुन्हे दाखल असलेल्या सराईतास अटक - Marathi News | Serious 45 cases accussed arrested by police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलीस असल्याची बतावणी करत तब्बल ४५ गुन्हे दाखल असलेल्या सराईतास अटक

तब्बल ४५ गुन्हे दाखल असलेल्या सराईताला अटक करण्यात बारामतीच्या गुन्हे शोध पथकाला यश आले आहे. हा आरोपी पोलीस असल्याची बतावणी करीत असे .. ...

हेड अ‍ॅन्ड नेक कर्करोगाच्या उपचाराला ‘बळ’ - Marathi News | Head & Neck Cancer Disease treatment will be super fast | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हेड अ‍ॅन्ड नेक कर्करोगाच्या उपचाराला ‘बळ’

राज्य शासनाने तीन महाविद्यालयांना एकुण २ कोटी ६ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे रुग्णांना योग्यप्रकारे उपचार करणे शक्य होणार आहे. ...