लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
वारली कलेचे अद्भुत सौंदर्य कॅँटोन्मेंटच्या कमानीवर   - Marathi News | Wonderful beauty in Warli art on gate of Cantonment board | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वारली कलेचे अद्भुत सौंदर्य कॅँटोन्मेंटच्या कमानीवर  

खडकी कॅँटोन्मेंटच्या मुख्य कमानीवर चितारली जात असलेली वारली कला या ऐतिहासिक ठेव्याची साक्षीदार ठरणार आहे. ...

जेसीबी मशीनमध्ये मुलाशी जीवघेणा खेळ - Marathi News | In JCB machine, a child fatal game | Latest pune Videos at Lokmat.com

पुणे :जेसीबी मशीनमध्ये मुलाशी जीवघेणा खेळ

खेळताना पडलेला बॉल आणण्यासाठी जेसीबी मशीनवर चढलेल्या मुलाला घाबरवून त्याची मजा बघत बसण्याचा अमानुष प्रकार पुण्यात घडला आहे. ...

दासबोधाचे हस्तलिखित तरुणांसाठी दिशादर्शक  - Marathi News | youth Directions by Dassbodh's handwritten | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दासबोधाचे हस्तलिखित तरुणांसाठी दिशादर्शक 

दासबोध ग्रंथ आपण लिहावा , अशी मनापासून इच्छा होती. नव्या पिढीसाठी हस्तलिखित दिशादर्शक ठरु शकेल, अशी आशा मोहन फडणीस यांनी व्यक्त केली.   ...

मोबाईलवर मिळतोय डिजिटल सातबारा  - Marathi News | Digital Satara available on mobile | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोबाईलवर मिळतोय डिजिटल सातबारा 

राज्य शासनाने ई-फेरफार प्रकल्पांतर्गत सर्व जमिनींचे डिजिटल सातबारा उतारे आॅनलाईन पध्दतीने उपलब्ध करून देण्याचे काम हाती घेतले आहे. ...

जेसीबी मशीनमध्ये चढणाऱ्या मुलाला अमानुषपणे घाबरवले - Marathi News | The boy in the JCB machine was inhumanly scared | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जेसीबी मशीनमध्ये चढणाऱ्या मुलाला अमानुषपणे घाबरवले

खेळताना पडलेला बॉल आणण्यासाठी जेसीबी मशीनवर चढलेल्या मुलाला घाबरवून त्याची मजा बघत बसण्याचा अमानुष प्रकार पुण्यात घडला आहे. ...

आजचा ग्रामीण तरुण दिशाहीन होतोय : डॉ. श्रीपाल सबनीस  - Marathi News | Today's rural youth are becoming directionless : Dr. Shripal Sabnis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आजचा ग्रामीण तरुण दिशाहीन होतोय : डॉ. श्रीपाल सबनीस 

गावातील तरुणांना वेळीच योग्य मार्गदर्शन न मिळाल्यास महाराष्ट्राला गंभीर समस्येला सामोरे जावे लागेल : श्रीपाल सबनीस ...

आजी-आजोबा 'बेबी सीटिंग'साठी नाहीत; कोर्टाकडून पालकांची कानउघाडणी - Marathi News | Babysitting not a duty for grandparents: Judge | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आजी-आजोबा 'बेबी सीटिंग'साठी नाहीत; कोर्टाकडून पालकांची कानउघाडणी

मुलं सांभाळणं ही आजी-आजोबांची जबाबदारी नाही, अशा निर्णय पुण्यातल्या कौटुंबिक न्यायालयानं दिला आहे. पालक कामानिमित्त बाहेर जात असले म्हणजे आजी-आजोबा बेबी सीटर होत नाहीत. ...

शेतकऱ्यांना आता दोन कृषिपंपांसाठी स्वतंत्र डीपी! - Marathi News | Farmers now have two DPs for independent DP! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेतकऱ्यांना आता दोन कृषिपंपांसाठी स्वतंत्र डीपी!

राज्यात सध्या ४० लाख ६८ हजार २२० कृषिपंपधारक शेतकरी आहेत. ...

जमिनीच्या हव्यासापोटी बापाचा खून - Marathi News | Father's blood for the sake of the land | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जमिनीच्या हव्यासापोटी बापाचा खून

मठात वडील पालथे झोपलेले असताना त्या संधीचा फायदा घेत लोखंडी गजाने वडिलांच्या डोक्यात वार केले. ...