लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
प्रतिष्ठित होऊ पाहणाऱ्या चोरट्याचा पर्दाफाश ; ४४ गुन्ह्यातील ३० लाखांचा ऐवज जप्त  - Marathi News | accussed arrested and 30 lacs materials seized in 44 crimes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रतिष्ठित होऊ पाहणाऱ्या चोरट्याचा पर्दाफाश ; ४४ गुन्ह्यातील ३० लाखांचा ऐवज जप्त 

सोनसाखळी चोरी व पहाटे परगावाहून आलेले प्रवासी रिक्षातून जात असताना मोटरसायकलवरुन येऊन प्रवाशांची पर्स चोरुन नेणाऱ्यांनी पुणे पोलिसांना जणू आव्हानच दिले होते़. ...

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पीएमपीच्या २६ चालकांवर कारवाई - Marathi News | Action on 26 drivers of the violating the rules of the PMP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पीएमपीच्या २६ चालकांवर कारवाई

निगडी ते दापोडी बीआरटी मार्गावर नियमांचे उल्लंघन करून बस चालविणाऱ्या २६ चालकांवर पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी)ने दंडात्मक कारवाई केली आहे. ...

पोलिसांशी गैरवर्तन करणाऱ्या तिघांना अटक - Marathi News | three person arrested who bad behavior with police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलिसांशी गैरवर्तन करणाऱ्या तिघांना अटक

गणेशोत्सव मंडळाचे कामकाज तपासण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन करून सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या तिघांना स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे. ...

सिंहगड रस्त्यावरील चालकाचा सहा लाखांवर डल्ला - Marathi News | Six lacs thieves driver arrested in ten hours | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिंहगड रस्त्यावरील चालकाचा सहा लाखांवर डल्ला

सिंहगडरोडवरील नांदेडसिटी येथे एका सतरा वर्षांच्या तरूणाने सातारा येथील नातेवाईकाला देण्यासाठी दिलेली सहा लाखांची रक्कम घेऊन कार चालक भामटा पसार झाला. ...

डॉ. दाभोलकर यांच्या हत्येप्रसंगी चौघे होते हजर - Marathi News | four people present at the time of dr.Dabholkar murder | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डॉ. दाभोलकर यांच्या हत्येप्रसंगी चौघे होते हजर

सचिन अंदुरे आणि शरद कळसकर या दोघांनाही डॉ. दाभोलकर कोण आहेत हे माहिती नव्हते, त्यामुळे त्यांची ओळख पटवून देण्यासाठी २० आॅगस्ट २०१३ रोजी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर सकाळी सव्वासात वाजण्याच्या आधीच दोनजण उपस्थित होते. ...

विघ्न दूर करण्यासाठी कार्यकर्ते अाले धावून - Marathi News | members of ganesh pandal came forward to help him | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विघ्न दूर करण्यासाठी कार्यकर्ते अाले धावून

पुण्यातील नवशक्ती मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या मेंदूत रक्ताच्या गाढी झाल्याचे समाेर अाल्याने कार्यकर्त्यांनी मंडळाकडे जमा झालेली वर्गणी त्याच्या अाॅपरेशनसाठी दिली. ...

पुण्यात सात लाखांचा गुटखा जप्त  - Marathi News | Seven lakhs of gakka seized in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात सात लाखांचा गुटखा जप्त 

अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे (एफडीए)शनिवारी सकाळी गुटख्याची अवैध वाहतूक करणा-या एका खासगी बसवर कारवाई करण्यात आली. ...

आळेफाटा येथे अपघातात ढोलताशा पथकाचा वादक ठार - Marathi News | dholpathak player's death in an accident at Alephata | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आळेफाटा येथे अपघातात ढोलताशा पथकाचा वादक ठार

शनिवारी सकाळी ढोल ताशा घेऊन जाणारे वाहन व दुध टँकर यांच्या झालेल्या अपघातात एक जण ठार व १२ जण जखमी झाल्याची घटना कल्याण नगर महामार्गावर आळेफाटा परिसरात घडली. ...

दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी शरद कळसकरच्या पोलीस कोठडीत १७ सप्टेंबरपर्यंत वाढ  - Marathi News | Sharad Kalaskar's police custody extended till for September 17 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी शरद कळसकरच्या पोलीस कोठडीत १७ सप्टेंबरपर्यंत वाढ 

कळसकर आणि अंदुरेला दाभोलकरांची ओळख पटवून देणारे दोघेजण हत्येच्या कटात सहभागी होते असे सीबीआयच्या तपासात समोर आले आहे. त्या दोघांचा शोध सीबीआयने सुरू केला आहे. याच गोष्टीच्या तपासासाठी शरद कळसकरची पोलीस कोठडी वाढवून देण्यात आली आहे. ...