लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
बिगारी कामगार ते हॉटेल व्यावसायिक; चोरट्याचा खरा चेहरा अखेर जगासमोर - Marathi News | police arrested thief who snatches gold chain to live luxurious life | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बिगारी कामगार ते हॉटेल व्यावसायिक; चोरट्याचा खरा चेहरा अखेर जगासमोर

ऐशोआरामात जगण्यासाठी करायचा सोनसाखळी चोरी ...

कॉसमॉस बँक सायबर हल्ला प्रकरणात आणखी एकाला अटक - Marathi News | one more arrested in cosmos bank cyber attack case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कॉसमॉस बँक सायबर हल्ला प्रकरणात आणखी एकाला अटक

सायबर हल्ला प्रकरणात आतापर्यंत सात जण ताब्यात ...

वेश्या व्यवसायातील आंतरराष्ट्रीय दलाल पुणे पोलिसांच्या जाळ्यात - Marathi News | pune police arrested international sex racket agent | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वेश्या व्यवसायातील आंतरराष्ट्रीय दलाल पुणे पोलिसांच्या जाळ्यात

20 वर्षे वेश्या व्यवसायातील आंतरराष्ट्रीय रॅकेटमध्ये सक्रीय ...

मुलीच्या बदनामीप्रकरणी ‘जब्या’विरुद्ध गुन्हा - Marathi News | Crime registerd for molestation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुलीच्या बदनामीप्रकरणी ‘जब्या’विरुद्ध गुन्हा

हा ‘जब्या’ नागराज मंजुळेंच्या ‘फॅन्ड्री’तला नसून बारामतीतला आहे. व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर पडलेल्या अल्पवयीन मुलीच्या फोटोवर अश्लील कमेंट करणे चांगलेच महागात पडले आहे.  ...

मुलीच्या बदनामीप्रकरणी ‘जब्या’विरुद्ध गुन्हा - Marathi News | Crime against for molestation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुलीच्या बदनामीप्रकरणी ‘जब्या’विरुद्ध गुन्हा

‘जब्या’ नागराज मंजुळेंच्या ‘फॅन्ड्री’तला नसून बारामतीतला आहे. व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर पडलेल्या अल्पवयीन मुलीच्या फोटोवर अश्लील कमेंट करणे चांगलेच महागात पडले आहे. ...

मुळशी तालुक्यात तीनजण बुडाले - Marathi News | Three people drowned in Mulshi taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुळशी तालुक्यात तीनजण बुडाले

मुळशी तालुक्यामध्ये घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या. ...

प्रतिष्ठित होऊ पाहणाऱ्या चोरट्याचा पर्दाफाश ; ४४ गुन्ह्यातील ३० लाखांचा ऐवज जप्त  - Marathi News | accussed arrested and 30 lacs materials seized in 44 crimes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रतिष्ठित होऊ पाहणाऱ्या चोरट्याचा पर्दाफाश ; ४४ गुन्ह्यातील ३० लाखांचा ऐवज जप्त 

सोनसाखळी चोरी व पहाटे परगावाहून आलेले प्रवासी रिक्षातून जात असताना मोटरसायकलवरुन येऊन प्रवाशांची पर्स चोरुन नेणाऱ्यांनी पुणे पोलिसांना जणू आव्हानच दिले होते़. ...

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पीएमपीच्या २६ चालकांवर कारवाई - Marathi News | Action on 26 drivers of the violating the rules of the PMP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पीएमपीच्या २६ चालकांवर कारवाई

निगडी ते दापोडी बीआरटी मार्गावर नियमांचे उल्लंघन करून बस चालविणाऱ्या २६ चालकांवर पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी)ने दंडात्मक कारवाई केली आहे. ...

पोलिसांशी गैरवर्तन करणाऱ्या तिघांना अटक - Marathi News | three person arrested who bad behavior with police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलिसांशी गैरवर्तन करणाऱ्या तिघांना अटक

गणेशोत्सव मंडळाचे कामकाज तपासण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन करून सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या तिघांना स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे. ...