प्रवाशांना चांगली सेवा मिळावी, यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) भाडेतत्त्वावर ५०० इलेक्ट्रिक बस आणि ४०० सीएनजी व १०० डिझेलवरील बस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, हा निर्णय घेत असताना या बससाठी आवश्यक असणाऱ्या सोयीसुविधांकडे दुर्ल ...
दर वर्षी भारताकडून आॅस्करसाठी दर्जेदार चित्रपट पाठविला जातो. मात्र, भारताला दर वेळी हुलकावणी मिळत असल्याने आॅस्करकडे नजर लावून बसलेल्या सर्वांच्याच पदरी निराशा पडते. मग पुढच्या वर्षी पुन्हा आॅस्करकडे डोळे लागतात! ...
आपण खरंच स्वतंत्र आहोत का? प्रत्येक मनुष्य हा धर्म, जात, भाषा यांची विशिष्ट ओळख घेऊन जन्माला येतो. यामध्येच मनुष्याची विभागणी झालेली आहे. या धर्म, जातीच्या भिंती तोडण्याचे काम हे साहित्य करते. लेखनाच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित करणे ही लेखकांची जबाब ...
पुणे शहरातील नागरिकांचे स्वास्थ्य चांगले राखण्यासाठी महापालिकेचा आरोग्य विभागाची महत्त्वाची मानली जाते. मात्र, रिक्त पदांमुळे महापालिकेच्या आरोग्य विभागालाच आपल्या कामाचे आरोग्य संतुलित राखण्यासाठी कसरत करावी लागत आहे. ...
‘झाडे लावा झाडे जगवा,’ जल हेच जीवन, टेकड्या वाचवा, जंगले-वने वाचवा, टेकड्या निसर्गाची फुफ्फुसे आहेत, असे प्रशासन एकीकडे सुंदर उपदेश व जाहिरातबाजी करीत असते. तळजाई वनविहारातील वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे. ...
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) इयत्ता बारावीच्या परीक्षेचा शहरातील बहुतांश शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. अनेक विद्यार्थ्यांना ९५ टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. त्यामध्ये देशाप्रमाणेच पुण्यातही मुलीच टॉपर ठरल्या आहेत. ...
तंबाखूच्या किंवा तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनाने होणाऱ्या दुष्परिणामाची दखल घेऊन शासनाने २00८ पासून सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान बंदीचा निर्णय घेतला. निर्णयाला जवळपास दहा वर्षांचा काळ पूर्ण झाला. ...
चांडोली रुग्णालयलगत कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेले ट्रॉमा केअर सेंटर गेल्या दीड वर्षापासून धूळ खात पडून आहे. ट्रॉमा केअर सेंटरमध्ये नवीन वैद्यकीय यंत्रसाम्रगी आली असतानाही सेंटर सुरू केले जात नाही. ...
जुन्नर तालुक्यात ५ धरणे असतानाही प्रत्येक वर्षी आदिवासी पट्ट्यात टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो़ या वर्षी ८ गावे आणि ७७ वाड्यावस्त्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे़ आदिवासी पट्ट्यातील विंधनविहिरींची पातळी नीचांकी झालेली आहे़ ...