लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
शिक्षणमंत्री तावडेंनाही हवी ट्युशन : सुप्रिया सुळे - Marathi News | Education Minister should not want any tuition: Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिक्षणमंत्री तावडेंनाही हवी ट्युशन : सुप्रिया सुळे

शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या बॉसलाच ट्युशन लावण्याची गरज आहे. त्यामुळे तावडे यांनादेखील शाळा बंद धोरणावर माजी शिक्षणसंचालक वसंत काळपांडे यांच्याकडे ट्युशन लावायला हवी असे मत खासदार  सुप्रिया सुळे यांनी पुण्यात व्यक्त केले. ...

जेव्हा चाचा चौधरी मोदी सरकारच्या योजनांची माहिती देतात...  - Marathi News | When Chacha Chaudhary approves the plans of Modi government ... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जेव्हा चाचा चौधरी मोदी सरकारच्या योजनांची माहिती देतात... 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने मांडलेल्या योजनांचा प्रचार 'चाचा चौधरी आणि मोदी' या पुस्तकाच्या मार्फत केला जात असल्याचा आक्षेप खासदार सुप्रिया सुळे यांनी नोंदवला. पुण्यातील पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.  ...

पोटाची खळगी भरण्यासाठी महिला चालवितात क्रेन  - Marathi News | Cranes run by women to fill the stomach | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोटाची खळगी भरण्यासाठी महिला चालवितात क्रेन 

विदर्भ, मराठवाडा व खान्देशातील दुष्काळी परिस्थितीमुळे या भागातून अनेक कुटुंबे रोजगारासाठी पुणे जिल्ह्यात आलेली आहे. ...

पुणे कॅम्पमधला फॅशन स्ट्रीट होणार बंद ? - Marathi News | Will Pune Street stop going to fashion ? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे कॅम्पमधला फॅशन स्ट्रीट होणार बंद ?

पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाला पथारी व्यावसायिकांवर कारवाईसाठी न्यायालयाने स्थगिती देण्यास नकार दिल्याने कॅम्पमधील प्रसिद्ध फॅशन स्ट्रीट बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणेकरांना आपल्या लाडक्या शॉपिंग डेस्टिनेशनला मुकावे लागणार आहे.  ...

मान्सून केरळच्या सीमेवर - Marathi News | Mansoon on the border of Kerala | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मान्सून केरळच्या सीमेवर

केरळ ते कर्नाटक किनारपट्टीच्या परिसरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून त्यामुळे संपूर्ण पश्चिम किनारपट्टीत पाऊस होण्याची शक्यता आहे़. ...

भंडारा -गोंदियामधील मशीन बंद पाडण्यासाठी राज्यशासन आणि निवडणूक आयोगाचे संगनमत  - Marathi News | Prakash Ambedkar strikes government on Bhandara-Gondia election | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भंडारा -गोंदियामधील मशीन बंद पाडण्यासाठी राज्यशासन आणि निवडणूक आयोगाचे संगनमत 

निवडणूक आयोग, राज्यशासन आणि यंत्रण यांनी संगनमताने भंडारा गोंदिया लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम मशीन बंद पाडल्याचा गंभीर आरोप भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला. ...

पोटाची खळगी भरण्यासाठी खान्देशातील महिला विहीर खोदून चालवितात क्रेन  - Marathi News | Crane that carries female diggers in the potholes to fill the stomach | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोटाची खळगी भरण्यासाठी खान्देशातील महिला विहीर खोदून चालवितात क्रेन 

खान्देशातील कुटुंब पोटाची खळगी भरण्यासाठी विहीर खोदण्याचे काम करीत असून चक्क महिला क्रेन चालवीत आहेत.  ...

विविध मागण्यांसाठी बेराेजगार शिक्षकांचे उपाेषण - Marathi News | for different demands unemployed teachers on hunger strike | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विविध मागण्यांसाठी बेराेजगार शिक्षकांचे उपाेषण

डी.टी.एड, बी.एड. स्टुडंट असाेसिएशच्यावतीने विविध मागण्यांसाठी शिक्षक अायुक्त कार्यालयाबाहेर लाक्षणिक उपाेषण करण्यात येत अाहे. ...

डीएसके यांच्या मेहुणी अनुराधा पुरंदरे यांना अटक  - Marathi News | Anuradha Purandare the sister-in-law of DSK was arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डीएसके यांच्या मेहुणी अनुराधा पुरंदरे यांना अटक 

गुंतवणुकदारांची फसवणुक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक डी़ एस़ कुलकर्णी यांची मेहुणी अनुराधा पुरंदरे यांना आर्थिक गुन्हे शाखेने सोमवारी निगडी येथील घरातून अटक केली़. ...