माझा पुण्याशी फारसा संबध नव्हता, मात्र सन २०१४ मध्ये राहूल गांधी यांचा फोन आला.त्या लोकसभा निवडणुकीमुळे पुण्याशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले. तसेच त्या पराभवाने कणखर देखील केले. ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षांच्या उत्तरपत्रिकेच्या फाेटाेकाॅपी मिळविण्यासाठी अाता विद्यार्थ्यांना महाविद्यालयांएेवजी थेट विद्यापीठाकडे अर्ज करता येणार अाहे. ...
अांतरजातीय विवाहांना प्राेत्साहन देण्यासाठी राज्य शासनाकडून अांतरजातीय विवाह करणाऱ्या जाेडप्यांना अर्थसहाय्य देण्यात येते. या याेजनेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत अाहे. ...
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल उद्या (बुधवार, दिनांक ३० मे ) दुपारी १ वाजता जाहीर होणार आहे. ...