केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) पूर्वपरीक्षांसाठी शहरातील परीक्षा केंद्रांवर यंदा पहिल्यांदाच मोबाइल जॅमर लावण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात बहुतांश ठिकाणी या मोबाइल जॅमरने कामच केले नाही, अशी माहिती परीक्षा केंद्रांवरील शिक्षकांनी दिली. ...
बंगळुरू येथील पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी कर्नाटक पोलिसांनी अटक केलेला संशयित आरोपी अमोल अरविंद काळे हा चिंचवड माणिक कॉलनीतील रहिवासी असल्याचे निदर्शनास आले. ...
राज्यभरातील जिल्हा न्यायालयांमध्ये ९ हजार पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यात पात्रताधारक असलेल्या प्रत्येक उमेदवाराला परीक्षा देण्याची संधी मिळणार नाही. ...
मंगळवार पेठेतील अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्यानंतर मुलीच्या भावाला फोन करून धमकी देणा-या आणि पुणे पोलिसांना पकडून दाखविण्याचे आव्हान देणारा गुंड श्वेतांग निकाळजे याला शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने भोर येथे अटक केली. ...
एन्व्हॉर्यमेंटल फोरम आॅफ इंडियाच्या अध्यक्षा आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या संकल्पनेतून पर्यावरण महोत्सवाचे आयोजन बारामतीत करण्यात आले आहे. त्यावेळी अजित पवारांनी विटी दांडू खेळण्याचा अानंद लुटला. ...
वाईजवळील पसरणी घाटात नववधूला फिरायला घेऊन जात असलेल्या तरुणाच्या खुनाला अाता वेगळे वळण मिळत अाहे. प्रेमप्रकरणातून खून झाल्याचा संशय अाता पाेलीस व्यक्त करत अाहेत. ...
सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जगताप यांच्या आत्महत्येप्रकरणी पुणे महापालिकेतील राष्ट्रवादीचे नगरसेवक दिपक मानकर, बांधकाम व्यावसायिक सुधीर कर्नाटकी व विनोद भोळे यांच्यावर लोहमार्ग पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आ ...
जलसंधारणात जिल्हा परिषदेने चांगली कामे केली आहेत. ओढा खोलीकरण, गाळ काढणे तसेच जलयुक्त शिवारची कामे योग्य नियोजनामुळे झाल्याने यावर्षी पाणीटंचाई भासली नाही. जिल्हा टँकरमुक्तकरण्यासाठी भविष्यात भरघोस निधी दिला जाईल, असे आश्वासन पालकमंत्री गिरीश बापट या ...