शाळेत स्नेहसंमेलनाप्रमाणे साहित्य संमेलन घ्यावे, मुलांना ग्रंथरुपी भेट द्यावी, लेखकांच्या भेटीगाठी घडवून आणणे, अशा उपक्रमांमधून मुलांना साहित्यविश्वाची ओळख करून देता येते. ...
कृषी महाविद्यालयाच्या जागेवर होणाऱ्या मेट्रो डेपोच्या कामापूर्वी तेथील वृक्षांच्या विनापरवाना स्थलांतराची समस्या लवकरच सुटेल, अशी ग्वाही महामेट्रोच्या वरिष्ठ अधिकाºयांकडून देण्यात आली. ...
नाभिक समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात अनेकदा चर्चा केली. परंतु शासनाकडे मागणी करूनही दखल घेतली गेली नाही. दिलेली आश्वासने फिरवली. मागणीचा विचार करून आमचा समावेश अनुसूचित जातीत केला नाही, तर आम्ही रस्त्यावर उतरून आमची ताकद दाखवू, असा इशारा राष्ट्रीय ...
पानशेत पूरग्रस्तांच्या घरांबाबत गेली अनेक वर्षे रेंगाळलेल्या प्रश्नांसंदर्भात शुक्रवारी मुंबईत मंत्रालयात झालेल्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यात प्रामुख्याने पूरग्रस्तांच्या जागेसंबंधी रखडलेले अनेक विषय संपुष्टात आणण्यात आले. ...
माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयातील आणखी एका खंडपीठाने नकार दिला आहे. ...
उन्हाळ्याच्या दीर्घ सुट्टीनंतर शुक्रवारी पुन्हा शाळेची पहिली घंटा वाजली. शाळेमध्ये अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प, चॉकलेट, पुस्तके देऊन स्वागत करण्यात आले. पहिल्या दिवसासाठी शाळा खास फुगे व आर्कषक सजावट करून सजवल्या होत्या. ...
पर्यावरण दिनालाच खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या उद्यान विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बाजारातील आकाशदीप सोसायटीसमोरील राणी लक्ष्मीबाई उद्यानातील दोन-तीन मोठी झाडे कापून वृक्षसंवर्धन व जतन कायद्याचे उल्लंघन केले आहे. या विरोधात खडकीतील पर्यावरणप्रेमी मदन गाडे ...
नगरपालिकेचा पंचवार्र्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, निवडणुकीची आचारसंहिता आजपासून लागू करण्यात आली आहे. ख-या अर्थाने निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात होईल. ...
जूनच्या पहिल्याच आठवड्यात पावसाने हजेरी लावल्याने बळीराजाने खरिपाची लगबग सुरू केली. जिल्ह्यात सर्वांत मोठ्या प्रमाणात घेतल्या जणाऱ्या भातपिकाची (हळवा) पेरणीही केली. ...
उन्हाळी सुटीनंतर आज सर्वत्र शाळा सुरू झाल्या. नवी शाळा, नवे मित्र याचबरोबर बदललेल्या दहावीच्या अभ्यासक्रमासह पहिली व आठवीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना यंदा नव्या पुस्तकांचा अभ्यास करावा लागणार आहे. ...