पुणे महानगरपालिकेच्या विस्तारित नव्या इमारतीचे उद्घाटन अाज गुरुवार दुपारी 3.30 वाजता उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते झाले. उद्घाटनावेळी जाेरदार पाऊस पडत असल्याने सभागृहाचे छत काही ठिकाणांवरुन गळू लागले. ...
पुणे महापालिकेच्या विस्तारीत इमारतीचे उदघाटन केले जात असताना बाहेर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे स्वागत करण्यासाठी उभे असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना आणि पदाधिकाऱ्यांना काही काळ अटक करण्यात आली होती. ...
महापालिकेच्या नव्या विस्तारीत इमारतीचे उदघाटन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. मात्र त्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी इमारतीची पाहणी केली.त्यावेळी त्यांनी काम चांगले झाले आहे, मात्र उदघाटनाची घाई झाल ...
गेल्या अनेक दिवसांपासून पावसाची चातकासारखी वाट पाहणाऱ्या पुणेकरांची गुरुवारची दुपार सुखद गेली. दुपारी 3 च्या सुमारास पुण्यात विजांच्या कडकडात दमदार पावसाला सुरुवात झाली. ...
आरोग्यवर्धक म्हणून सहसा प्यायला जाणारा भोपळ्याचा रस प्यायल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कडवट दुधीचा रस प्राशन केल्याने संबंधित महिलेची प्रकृती खालावली आणि त्यातच महिलेचा मृत्यू झाल्याचे दिसून आले आहे. ...
काश्मीरमध्ये दगडफेकीसाठी तसेच ईशान्य राज्ये व कर्नाटक सह अनेक राज्यात अतिरेक्यांना पैसे पुरविण्यात महत्वाची भूमिका असलेल्या रमेश शहा (वय २८) याला उत्तर प्रदेश आणि पुणे दहशतवाद विरोधी पथकाने पुण्यात मंगळवारी अटक केली़. ...
शिवसेनेच्या नेत्या निलम गोऱ्हे यांच्या घरी गुरुवारी सकाळी 5 च्या सुमारास हिरवळ नावाचा विषारी साप अाढळला. घरातील कर्मचार्यांच्या मदतीने त्या सापाला कात्रज सर्प उद्यानाकडे सुपूर्त करण्यात अाले. ...
कामावर विनापरवानगी गैरहजर राहिल्याने महामंडळाचा आर्थिक महसुल बुडाला. तसेच, प्रवाशांची देखील गैरसोय झाली. या प्रकारामुळे महामंडळाची जनमानसातील प्रतिमा मलीन झाली, असा ठपका या रोजंदारी कर्मचाऱ्यांवर ठेवण्यात आला आहे. ...
मालमत्तेबरोबर जप्त केलेल्या आलिशान गाड्या या नाशवंत, त्या डी़. एस़. कुलकर्णी यांच्याच मालकीच्या आणि त्यांच्यावर कोणाचा क्लेम नसल्याने त्यांचा लिलाव लवकरात लवकर करण्यास परवानगी द्यावी, असा विनंती अर्ज करण्यात आला आहे़. ...