पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी प्रवेशासाठी आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविली जात असून, गुरूवारी द्विलक्षी अभ्यासक्रमाची पहिली गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली. ...
बनावट दस्तऐवज व खोट्या तारणाच्या आधारे बनावट व्यक्तींना कर्ज देताना त्यांचे कर्तव्य व जबाबदरा-यांचा पालन न केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. ...
अल्पावधीतच शिक्रापुरचा सिंघम पोलीस अधिकारी म्हणून नावाजलेले पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांची दीड महिन्यातच पुणे नियंत्रण कक्षात तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. ...
भावकीतील शेताच्या वादातून वाद न्यायालयात प्रलंबित असताना देखील उभ्या पिकाच्या शेतामध्ये पाच ट्रॅक्टर घुसवून ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेतातील ऊस व भुईमुग पीक नांगरून शिवीगाळ दमदाटी करण्यात आली. ...
गेली तीन वर्ष विस्तारीत इमारतीचे बांधकाम सुरु होते. आज उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी उदघाटन करत नवी इमारत वापरासाठी खुली झाली.मात्र या निमित्ताने शहरात पुन्हा एकदा राजकारण रंगलेले दिसले. त्यातले काही निवडक मुद्दे लोकमतच्या वाचकांसाठी ...
राज्याच्या विधी आणि न्याय विभागाकडून त्याची तपासणी सुरू असून येत्या जुलै महिन्यात त्यास हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा महाविद्यालयांमध्ये निवडणुकीचा गुलाल उधळला जाणार आहे. ...
समृद्ध जीवन कंपनीतील गुंतवणुकीतून चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून अनेकांची फसवणूक तसेच मुदत संपल्यानंतर पैसे परत न मिळाल्याने याप्रकरणी महाराष्ट्रासह अनेक राज्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल ...