पगडीखालची खरी बुद्धिमत्ता काय असते, हे पहायचंय? इरसाल, मार्मिक, हळूच चिमटा काढणाऱ्या पुणेरी पाट्यांची सर्वांत मोठी मेजवानी खास पुणेकर रसिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. ...
ऐन उद््घाटनाच्या कार्यक्रमांत छतावरून झालेली पाण्याची गळती ठेकेदाराच्या अंगलट आली आहे. महापौर मुक्ता टिळक यांनी गुरुवारीच केलेल्या चौकशीनंतर संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. ...
गुंतवणूकदारांची डीएसके यांनी फसवणूक केल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आलेले बँक आॅफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र मराठे यांना जामीन मिळावा म्हणून शुक्रवारी कोर्टात अर्ज दाखल करण्यात आला. ...
बालगंधर्व रंगमंदिराच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त बालगंधर्व परिवाराच्या वतीने आयोजित विशेष सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये कीर्ती शिलेदार यांचा प्रोटोकॉलनुसार ‘नाट्यसंमेलनाध्यक्ष’ असा साधा उल्लेखही करण्यात न आल्यामुळे त्यांनी नाराजीचा सूर व्यक ...
अंधमित्रांना दृष्टीआडची सौंदर्यपूर्ण सृष्टी कधी पाहता येतच नाही. परंतु, आता त्यांना चक्क चित्र पाहता येणार आहेत. कारण खास त्यांच्यासाठी ब्रेल लिपीमध्ये चित्रे तयार करण्यात आली असून, त्याची अनुभूती देण्याचे काम चित्रकार चिंतामणी हसबनीस यांनी केले आहे. ...
टेलिफोन बँकींगद्वारे अज्ञात व्यक्तीने सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यांच्या खात्यातून तब्बल १८ लाख १६ हजार ८२० रुपये रक्कम काढून घेत फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. ...
आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दोघा भावांनी हडपसर, पुणे येथे एकत्र राहून अभ्यास केला. अभ्यासात सातत्य ठेवल्याने संतोष याला पहिल्याच प्रयत्नात यश मिळाले. ...