‘द टाइम्स हायर एज्युकेशन’ (टीएचई) क्रमवारीमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पारंपरिक विद्यापीठांमध्ये देशात पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे. तर, इतर विद्यापीठे व शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यापीठ संयुक्तपणे सहाव्या स्थानावर आहे. ...
उत्तम गझल लिहिण्यासाठी चांगला कवी असावा लागतो आणि त्याआधीही तो कवी उत्तम माणूस असणं अनिवार्य आहे. आज गझलची स्थिती अशी आहे, की चाळीस टक्के चांगल्या आणि साठ टक्के टुकार गझल लिहिल्या जात आहेत. ...
फोटो, व्हिडीओ पती तसेच नातेवाईकांच्या मोबाइलवर पाठविले. महिलेच्या संमतीशिवाय सोशल मीडियाच्या माध्यमातून नातेवाईक, मित्र परिवारांमध्ये फोटो व्हायरल करून बदनामी केली. ...
चाकण : येथील भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालयासमोर पुणे-नाशिक महामार्गावरून टेम्पोमधून अवैध गुटख्याची वाहतूक करताना चाकण पोलीस व एफडीआयने संयुक्तरित्या कारवाई करून अंदाजे पन्नास लाख रुपये किंमतीचा १८० पोती गुटखा पकडला.याप्रकरणी चाकण पोलीस व अन्न औषध प्रशा ...
महापालिका प्रशासनाने नकारात्मक अभिप्राय दिला असताना माजी नगरसेवकाच्या भावाला उपमुख्य लेखापरीक्षक बढती देण्याचा प्रस्ताव सत्ताधारी भारतीय जनात पक्षाने बहुमताच्या जोरावर मतदान घेत मंजुर केला. ...
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत बालवाडी शिक्षिका व अंगणवाडी सेविकांच्या पगार व रजाबाबत जोरदार चर्चा झाल्यानंतर प्रशासनाने यासाठी स्वतंत्र धोरण तयार केले. ...