सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधील आंतरराष्ट्रीय केंद्रामध्ये जगभरातील सहा हजार भाषांचे प्रतिनिधित्व करणा-या ‘भाषाबना’चे उद्घाटन करण्यात आले. पेन इंटरनॅशनल काँग्रेस या आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिषदेमध्ये सहभागी झालेल्या विविध देशांमधील साहित्यिकांच ...
पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील मुठा उजवा कालव्याची भिंत फुटली. त्यानंतर दांडेकर पूल सर्व्हे नंबर १३३ या दिशेने पाण्याचा जोरदार प्रवाह आल्याने त्यामध्ये अनेकांचे घर, संसार व दैनंदिन वस्तू वाहून गेल्या आहेत. ...
मूळ पुण्याचा रहिवासी असलेल्या पण सेनादलाचे प्रतिनिधीत्व करीत असलेल्या अविनाश साबळे याने राष्ट्रीय खुल्या अॅथलेटिक्स स्पर्धेत शुक्रवारी शानदार कामगिरी करताना सुवर्णपदकाला गवसणी घातली. ...
खडकवासला धरणाचा मुठा कालवा गुरुवारी दांडेकर पुलाजवळ फुटल्याने आलेल्या जलप्रलयात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. पैसे, दागिने, संसारोपयोगी साहित्यसुद्धा या प्रवाहात वाहून गेले. डोळ्यांसमोर काही क्षणांतच होत्याचे नव्हते झाले. ...
खडकवासला धरण साखळीतील नवा मुठा उजवा कालवा पुणे शहरात फुटल्यामुळे इंदापूर तालुक्यातील शेती तहानलेलीच राहिली आहे. जिल्ह्याच्या भागातील हवेली, दौंड, बारामतीमधील काही भाग व इंदापूर तालुक्यातील ६५ हजार हेक्टर क्षेत्रावरील शेतीला आगामी काळात कालव्यामधून पा ...
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची ५४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मागील सभेचे वृत्तांत वाचून कायम करणे यावरच तब्बल चार तास रंगली. सभासद साखर, बेसल डोस, शैक्षणिक संस्था, भाग विकास निधी या प्रमुख विषयावर चर्चा झाली. ...
माहेरहून पैसे व दागिने आणत नाही, तसेच गर्भपातासही नकार देणा-या नवविवाहितेला राहत्या घरात सासरच्या लोकांनी फाशी देऊन ठार केल्याची धक्कादायक घटना पेठ (ता. आंबेगाव) येथे गुरुवारी (ता. २७) घडली. याप्रकरणी मंचर पोलिसांनी सासरच्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. ...
आळंदी येथील इंद्रायणी नदीतील दूषित पाण्यावर नवीन पुलाजवळ कुजलेल्या जलपर्णीमुळे परिसरात डासांचे साम्राज्य निर्माण झाल्याने येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ...
चाकण ते वांद्रा येथील एसटी वाहतूक चाकणमधील हिंसक आंदोलनानंतर बंद करण्यात आली होती. ती अद्याप पूर्ववत करण्यात आली नसल्याने परिसरातील नागरिकांचे मोठे हाल होत आहे. ...