महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असलेल्या पु़ ल़ देशपांडे यांच्या घरी चोरीच्या उद्देशाने शिरलेल्या व पुस्तकांची उचकपाचक करणाऱ्या चोरट्यांपैकी एकाला पकडण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे़ ...
बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी (डीएसके) यांना नियमबाह्य कर्ज मंजूर केल्याच्या आरोपावरून न्यायालयीन कोठडीत असलेले बँक आॅफ महाराष्ट्राचे अध्यक्ष रवींद्र मराठे यांच्या जामीन अर्जावर मंगळवारी निर्णय होणार आहे. ...
विद्यार्थ्यांचे विद्यावेतन सुरू केले जाईल असे आश्वासन सातत्याने विद्यार्थ्यांना दिले जात आहे. मात्र, प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी केली जात नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. ...
कैद्यांनाही अाराेग्याचा सुविधा मिळाव्यात या हेतूने येरवडा कारागृहातील कैद्यांची अाराेग्य तपासणी करण्यात अाली. धर्मादाय रुग्णालयांच्या माध्यमातून ही अाराेग्य तपासणी करण्यात अाली. ...