हडपसर येथील काळेबोराटे नगर येथे एकाने किरकोळ कारणावरून पत्नी, चार वर्षांची मुलगी, सासरा, चुलत सासरा आणि चुलत मेव्हणा अशा पाच जणांवर चाकूने वार करून जखमी केले. ...
बँक आॅफ महाराष्ट्राच्या अधिका-यांना अटक करून त्यांच्या पोलीस कोठडीबाबत आग्रह असलेले पोलीसच आता या कर्मचा-यांना जामीन देण्यास हरकत नसल्याचे म्हणणे न्यायालयात मांडत आहे. ...
यावर्षी जिल्ह्यातील कमी पावसाच्या पुरंदर, बारामती, इंदापूर पट्ट्यात चांगला पाऊस झाला आहे. अधूनमधून बरसत पावसाने जिल्ह्यात जूनची सरासरी ओलांडली आहे. ...
सध्या सगळीकडे प्री वेडिंग फाेटाेशूटची धूम अाहे. प्रत्येक जाेडप्याला लग्नाअाधी प्री वेडिंग शूट करण्याची इच्छा असते. त्यांच्यासाठी ही अाहेत पुण्यातील खास 7 ठिकाणं ...