पुणे महानगर परिषदेच्या वतीने 'प्लास्टिकबंदी आणि कारवाई' विषयावर महाचर्चेचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अापले मते नाेंदवली. ...
गेल्या काही महिन्यांपासून दुरुस्तीच्या कामासाठी वरसगाव आणि टेमघर या धरणांतील पूर्ण पाणी सोडण्यात आले होते; मात्र या धरणांमध्ये पाणी साठविण्यास सुरुवात करण्यात आली आहे; मात्र धरण क्षेत्रात अद्याप पावसाने जोर धरला नसल्याने जिल्ह्यातील सर्व धरणे पावसाआभ ...
मुंबई-पुणे महामार्गावरून वारजेकडे जाणाऱ्या रस्त्यावर वळताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपी) बस २० फूट खोल खड्ड्यात कोसळली. ...
महापालिकेच्या वतीने मुदतीत मिळकत कर भरणाऱ्या करदात्यांसाठी सुरू केलेल्या विमा योजनेचा चांगलाच फायदा झाला असून, पहिल्या तीन महिन्यांतच शहरात तब्बल ५ लाख ९० हजार मिळकत करदात्यांनी ७४० कोटी रुपयांचा मिळकत कर भरला आहे. ...
बांधकाम व्यावयायिक डी. एस. कुलकर्णी(डीएसके) यांचा मुलगा शिरीष कुलकर्णी (३३, रा. चतु:शृंगी) हा कल्याणीनगर येथील ट्रम्प टॉवरमध्ये दरमहा ४ लाख रुपये भाडे देऊन राहत असल्याची माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे. ...
किरकोळ कारणावरून २६ वर्षाच्या तरुणावर लोखंडी गज व काचेच्या बाटल्यांनी वार करून जखमी केल्याप्रकरणी दहा ते बारा जणांवर चाकण पॉकीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती ठाणे अंमलदार संजय घाडगे यांनी दिली. ...
एमएससीबीमधून वरिष्ठ पदावरुन निवृत्त झालेल्या एका ज्येष्ठ महिलेची ही चित्तरकथा. एकुलता एक मुलगा, सून, नातवंडे असे भरलेले घर. पण वयानुसार त्यांच्यात काहीसा विक्षिप्तपणा आला़... ...