माजी नौदलप्रमुख अॅडमिरल जयंत गणपत नाडकर्णी (८६) यांच्यावर मंगळवारी सायंकाळी गोळीबार मैदान येथील मुक्तिधाम स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ...
कसबा पेठेत राहणाऱ्या गंधाली पोटफोडे या दुचाकीवरुन जाताना दुःखद घटनेमुळे त्यांची मनस्थिती ठिक नव्हती. पुढे डेक्कन कडून नदीपात्रातून जात असताना त्यांची पर्स रस्त्यावर पडली. ...
पोलिसांनी बेकायदेशीर जमाव जमवून दगडफेक व जाळपोळप्रकरणी दोन्ही बाजूंकडील २५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील १७ आरोपींना अटक करण्यात आली आहे. ...
सोशल मीडियाच्या माध्यमातून मुले चोरणारी टोळी आपल्या भागात आहे, अशा अफवांमुळे काही जिल्ह्यात जमावाकडून बहुरूपी, वाटसरू, भिकारी व अन्य निष्पाप लोकांना जबर मारहाणीचे प्रकार घडले आहेत. ...
इस्राईलचे भारतामधील राजदूत डॅनियल कार्मन यांच्या व्याख्यानाचे सावित्रीबाई फुले विद्यापीठातर्फे अायाेजन करण्यात अाले हाेते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर अापले मत व्यक्त केले. ...
ठेकेदारांकडील बसेसच्या देखभाल-दुरूस्तीचा प्रश्न नेहमीच चर्चेत असतो. पण प्रशासनाकडून दरवेळी तात्पुरत्या स्वरूपाची कारवाई करून त्याकडे डोळेझाक केली जाते. ...
मागील वर्षाच्या सरासरीएवढाही पाऊस अजून पडला नसल्याने पुणे शहरासह जिल्ह्यावर चिंतेचे ढग निर्माण झाले आहेत.काही ठिकाणी पाऊस असला तरी अद्यापही हवी तेवढी ओल निर्माण न झाल्यामुळे खरिपाच्या पेरण्याची खोळंबल्या आहेत. ...
फटाक्यांची आताषबाजी करून ही मंडळी थांबत नाहीत, तर काही ठिकाणी डिजे लावलेला असतो, तसेच, त्यांची मित्रमंडळी गल्लीबोळातून आणि मुख्य रस्त्यावरून दुचाकीचा जोरजोरात आवाज करत किंचाळत असतात. ...