लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

मिलिंद एकबोटे यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी  - Marathi News | Milind Ekbote gets 14-day judicial custody | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मिलिंद एकबोटे यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी 

बुधवारी कोरेगाव-भीमा प्रकरणात मिलिंद रमाकांत एकबोटे यांची पोलीस कोठडी संपत असल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यामुळे त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. ...

लाच घेताना जीएसटी चे सहायक आयुक्त जाळ्यात - Marathi News | GST's assistant commissioner was caught in the bribe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लाच घेताना जीएसटी चे सहायक आयुक्त जाळ्यात

तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे २० मार्च रोजी तक्रार केली़ .त्यानुसार त्याची पडताळणी करण्यात आली़. तेव्हा तडजोड म्हणून त्यांनी ३० हजार रुपये घेण्याचे मान्य केले़. ...

नगरच्या कुरिअर कंपनीत स्फाेट झालेले पार्सल सरहद संस्थेच्या संजय नहार यांच्या नावाने - Marathi News | ahamednagar blast parcel was for sanjay nahar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नगरच्या कुरिअर कंपनीत स्फाेट झालेले पार्सल सरहद संस्थेच्या संजय नहार यांच्या नावाने

अहमदनगर येथील एका कुरिअर कंपनीमध्ये स्फाेट झालेले पार्सल पुण्यातील काश्मीरमध्ये काम करणाऱ्या सरहद या संस्थचे अध्यक्ष संजय नहार यांच्या नावाने असल्याचे समाेर अाले अाहे. ...

खेडमध्ये  रस्त्यावर प्लास्टिकच्या पिशवीत आढळले नवजात अर्भक - Marathi News | Newborn infant found in a plastic bag on the road in the village | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खेडमध्ये  रस्त्यावर प्लास्टिकच्या पिशवीत आढळले नवजात अर्भक

अनैतिक संबंधातून जन्मलेले नवजात अर्भक लोकांपासून लपविण्याच्या हेतूने स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याच्याकडेला उघडयावर सोडून दिले असल्याची शक्यता आहे. ...

तृतीयपंथीयांचे फिनिक्स मॉलमध्ये स्वागत, मागितली माफी - Marathi News | Welcome to the Phoenix Mall of the Third Party | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तृतीयपंथीयांचे फिनिक्स मॉलमध्ये स्वागत, मागितली माफी

गेल्या काही दिवसांपूर्वी तृतीयपंथी असलेल्या सोनाली दळवी यांना फिनिक्स मॉलमध्ये प्रवेश नाकारण्यात आला होता. त्याच्या निषेध म्हणून झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या वतीने तृतीयपंथीयांचे औक्षण करून फिनिक्स मॉलमध्ये प्रवेश करून आंदोलन करण्यात आले. ...

पार्किंगसाठी मोजा पैैसे, वाहनतळ धोरण स्थायीत मंजूर, नागरिकांमध्ये संताप - Marathi News | Measures for parking, road safety policy is approved, resentment among citizens | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पार्किंगसाठी मोजा पैैसे, वाहनतळ धोरण स्थायीत मंजूर, नागरिकांमध्ये संताप

रस्त्यावर वाहन लावले तर त्यासाठी आता नागरिकांना पैसे मोजावे लागतील. त्यामुळे आता पेठांमधील गल्लीबोळात कुठेही कसेही वाहन लावता येणार नाही. त्यासाठी महापालिकेला शुल्क द्यावे लागेल. ...

अनुदानामुळे महाकोशाची संकल्पना बारगळणार? स्वयंपूर्ण संमेलनाचे स्वप्न अधुरेच - Marathi News |  Due to subsidy, will the concept of Moksha be revived? The dream of a self-fulfilling meeting is incomplete | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अनुदानामुळे महाकोशाची संकल्पना बारगळणार? स्वयंपूर्ण संमेलनाचे स्वप्न अधुरेच

साहित्य महामंडळाला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्वयंपूर्ण करता यावे, यासाठी निर्माण झालेल्या महाकोश निधीची संकल्पनाच बारगळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शासनाने संमेलनासाठी ५० लाख रुपयांचे अनुदान मंजूर केल्यामुळे महामंडळाचे स्वयंपूर्ण संमेलन ...

महापालिकेच्या ३३ अभ्यासिकांना कुलूप; शहरातील गरीब, मागासवर्गीय विद्यार्थ्यांची गैरसोय - Marathi News |  33 students of the Municipal Corporation; Inconvenience to poor, backward class students in the city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिकेच्या ३३ अभ्यासिकांना कुलूप; शहरातील गरीब, मागासवर्गीय विद्यार्थ्यांची गैरसोय

महापालिकेच्या समाजविकास विभागाच्या वतीने शहरातील गरीब व मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका वर्ग चालविले जातात. या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी डी.एस., बी.एड. अथवा किमान पदवीधर असलेल्यांची नियुक्ती केली जाते. ...

कामगारानेच केला मालकाचा खून, सांगवीतील घटना - Marathi News |  The owner's murder, murder case | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कामगारानेच केला मालकाचा खून, सांगवीतील घटना

सांगवी येथील समर्थनगर येथे सोमवारी सकाळी दहाला एका ४० वर्षीय कैलास राणोजी तौर याचा मृतदेह घरातील स्वच्छतागृहात रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला होता. हा खुनाचा प्रकार असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. ...